शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भारताला सदस्यत्व न मिळणे खेदजनक

By admin | Updated: October 25, 2015 23:22 IST

भारत आणि आफ्रिका खंडाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) कायम सदस्यत्व न मिळणे हे समजण्यापलीकडे आहे

नवी दिल्ली : भारत आणि आफ्रिका खंडाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) कायम सदस्यत्व न मिळणे हे समजण्यापलीकडे आहे, असे सांगत विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी रविवारी सुरक्षा परिषदेत सुधारणांची गरज अधोरेखित केली.लोकसंख्या पाहता सर्वात मोठा खंड असतानाही आफ्रिकेला आणि जगातील लोकसंख्येचा सहावा भाग असलेल्या भारताला सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्व मिळू न शकणे ही खेदाची बाब आहे, असे त्या तिसऱ्या भारत- आफ्रिका संपादक फोरमचे उद्घाटन करताना म्हणाल्या. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील सुधारणा हा मोठा मुद्दा आहे. १९४५ पासून जागतिक व्यवस्थेत सुरक्षा परिषद ही प्रातिनिधिक बनली आहे. लोकसंख्येत सर्वात मोठा खंड ही विसंगती दूर करण्यासाठी आफ्रिका आणि भारताला एकजुटीने काम करावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी, दिल्लीतील डिप्लोमेटिक एन्क्लेव्हमध्ये भारत-आफ्रिकेच्या मैत्रीचे प्रतीक मानले जाणाऱ्या ‘रोझ गार्डन’चे त्यांनी उद्घाटन केले. आफ्रिका नव्या संधी प्रदान करणारे क्षेत्र बनले असून, जागतिक अर्थव्यवस्थेच्या एकजुटीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.