शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आखातामधील तणावादरम्यान पंतप्रधान मोदींनी सौदीच्या राजपुत्रांशी केली चर्चा, म्हणाले...   

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 20:15 IST

PM Narendra Modi: आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिंस आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांच्याशी चर्चा केली.

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिंस आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांच्याशी चर्चा केली. यावेळी जलमार्गांचं संरक्षण आणि नेव्हिगेशनचं स्वातंत्र्य सुनिश्चित करण्याच्या आवश्यकतेवरही भर दिला.

या संदर्भात एक्सवरील एका पोस्टमधून दिलेल्या माहितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, आज सौदीच्या नेतृत्वाशी संपर्क साधून प्रादेशिक परिस्थितीबाबत चर्चा केली. या चर्चेदरम्यान, मोदींनी ऊर्जा केंद्रांवर होत असलेल्या हल्ल्यांचाही निषेध केला.

यावेळी सध्याच्या तणावाच्या परिस्थितीत सागरी व्यापारी मार्ग खुले आणि सुरक्षित ठेवण्याच्या आवश्यकतेवर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियामध्ये राहत असलेल्या भारतीयांचे हितसंबंध आणि कल्याणासाठी मिळत असलेल्या पाठिंब्याबाबत सौदीच्या नेतृत्वाचे आभार मानले.  

English
हिंदी सारांश
Web Title : PM Modi Discusses Gulf Tensions with Saudi Crown Prince

Web Summary : PM Modi discussed regional tensions with Saudi Crown Prince, emphasizing safe sea routes. They condemned attacks on energy hubs and stressed maritime security. Modi thanked Saudi Arabia for supporting Indian citizens there.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतsaudi arabiaसौदी अरेबियाIranइराणWarयुद्ध