शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
5
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
6
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
7
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
8
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
9
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
10
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
11
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
12
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
13
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
14
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
15
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
16
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
17
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
18
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
19
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
20
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:चे स्वातंत्र्य जपण्याचे न्यायसंस्थेत अंगभूत सामथ्र्य

By admin | Updated: September 14, 2014 02:44 IST

कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप हाणून पाडण्याची क्षमता न्यायपालिकेत निहित आहे, असे ठाम प्रतिपादन सरन्यायाधीश न्या. राजेंद्रमल लोढा यांनी शनिवारी येथे केले.

नवी दिल्ली : न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याबाबत कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही. न्यायपालिकेचे स्वातंत्र्यही कुणी हिरावून घेऊ शकत नाही आणि कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप हाणून पाडण्याची क्षमता न्यायपालिकेत निहित आहे, असे ठाम प्रतिपादन सरन्यायाधीश  न्या. राजेंद्रमल लोढा यांनी शनिवारी येथे केले.
वरिष्ठ न्यायिक नियुक्त्यांसाठी असलेली कॉलेजियमची पद्धत रद्द करण्याच्या दिशेने पाऊल उचलण्यात आल्याच्या पाश्र्वभूमीवर न्या. लोढा यांनी संसदेत नुकत्याच पारित झालेल्या कायद्याचा प्रत्यक्ष उल्लेख केला नाही. परंतु न्यायपालिकेचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही, असे त्यांनी निक्षून सांगितले.  ‘रुल ऑफ लॉ कन्व्हेंशन 2क्14’ वरील चर्चासत्रला संबोधित करताना ते बोलत होते.
न्या. लोढा म्हणाले,  न्यायपालिकेवरील जनतेचा विश्वास अबाधित राखण्यासाठी न्यायिक स्वातंत्र्य आवश्यक आहे. कार्यपालिका अथवा अन्य कोणत्याही संस्थेकडून करण्यात येणा:या अन्यायाचे परिमाजर्न करण्यासाठी दाद मागण्याचे एकमेव विश्वासार्ह ठिकाण या दृष्टीने लोक न्यायसंस्थेकडे पाहतात व म्हणूनच त्यांचा न्यायालयांवर विश्वास              आहे. 
वकीलवर्गाला आवाहन करताना न्या. लोढा म्हणाले, न्यायपालिकेची प्रतिमा कलंकित करण्याचे डावपेच खेळणा:या लोकांना दूर ठेवले पाहिजे. न्यायपालिकेतील कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार ‘अपवित्रतेचे संरक्षण करणो’ आहे, जो लोकशाहीच्या विकासाच्या मार्गातील सर्वात वाईट आजार आहे. 
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
427 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत असलेले न्या. लोढा म्हणाले, ‘मी या विषयावर (विधेयक) बोलणार नाही. परंतु मला अतिशय प्रिय असलेल्या न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याच्या मुद्याला हात घालू इच्छितो. ही अशी गोष्ट आहे, ज्याच्याशी कदापि तडजोड होऊ शकत नाही. 
 
4उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयात दोन दशकापेक्षा अधिक काळ म्हणजे 21 वर्षे न्यायाधीश राहिल्यानंतर मी पूर्ण विश्वासाने सांगू शकतो की न्यायपालिकेत आंतरिक शक्ती आहे आणि न्यायपालिकेचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही. 
 
4देशातील कायदा व्यवस्थेचे राज्य बळकट होण्यासाठी न्यायव्यवस्था भ्रष्टाचारमुक्त असण्याची गरज आहे. त्यासाठी देशाच्या न्यायसंस्थेची एकसंधता अबाधित राखणो महत्वाचे आहे. न्यायव्यवस्थेला भ्रष्टाचारमुक्त ठेवण्यासाठी न्यायाधीशांना आमिष दाखवण्याचे प्रकार थांबविणो ही आपल्या सर्वाची जबाबदारी आहे.