जम्मूमध्ये घुसखोरी करणारा अतिरेकी ठार

By Admin | Updated: February 22, 2017 04:05 IST2017-02-22T04:05:44+5:302017-02-22T04:05:44+5:30

जम्मूच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरून होणारी घुसखोरी सीमा सुरक्षा दलांनी हाणून पाडली

The infiltrator killed in Jammu | जम्मूमध्ये घुसखोरी करणारा अतिरेकी ठार

जम्मूमध्ये घुसखोरी करणारा अतिरेकी ठार

जम्मू : जम्मूच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरून होणारी घुसखोरी सीमा सुरक्षा दलांनी हाणून पाडली त्यात एक अतिरेकी ठार झाला. केरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर सुरक्षा दलांना सोमवारी मध्यरात्री संशयास्पद हालचाली दिसल्या. नंतर तेथे जवळपास अर्धा तास दोन्ही बाजुंकडून जोरदार गोळीबार झाला. (वृत्तसंस्था)

Web Title: The infiltrator killed in Jammu