शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेतील भारतीयांनी केले निकालाचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 04:19 IST

रामजन्मभूमी वादप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या समतोल निकालामुळे हिंदू-मुस्लिम या दोघांचाही विजय झाला आहे, असे अमेरिकेतील भारतीयांनी म्हटले

नवी दिल्ली : रामजन्मभूमी वादप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या समतोल निकालामुळे हिंदू-मुस्लिम या दोघांचाही विजय झाला आहे, असे अमेरिकेतील भारतीयांनी म्हटले असून, त्यांनी या निकालाचे स्वागत केले आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर प्रभू श्रीरामाचे मंदिर केंद्र सरकारने स्वत: ट्रस्ट स्थापन करून उभारावे आणि त्याठिकाणी ४५० वर्षे उभी असलेली मशीद बेकायदेशीरपणे पाडल्याने मुस्लिम समाजावर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी सुन्नी वक्फ बोर्डाला नवी पर्यायी मशीद बांधण्यासाठी अयोध्येतच पाच एकर मोक्याची जागा दिली जावी, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी दिला होता.त्यासंदर्भात हिंदू अमेरिकन फाऊंडेशन या संघटनेने म्हटले आहे की, रामजन्मभूमीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे त्या खटल्याशी संबंधित सर्वांचाच विजय झाला आहे. पुरातत्वतज्ज्ञ, इतिहासकार, भारतीय कायदेतज्ज्ञ या सर्वांचाच हा विजय आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत अमेरिकेत राहणाऱ्या मुस्लिमांच्या संघटनांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.>समतोल निकालाचे स्वागतफाऊंडेशन फॉर इंडिया अँड इंडियन डायस्पोरा स्टडीज (एफआयआयडीएस) या संघटनेने म्हटले आहे की, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमीबाबत दिलेला समतोल निकाल आगामी काळात अनेक खटल्यांमध्येही मार्गदर्शक ठरणार आहे.कोणत्याही समस्येवर तटस्थपणे विचार करून कसा तोडगा काढता येतो, हे रामजन्मभूमी खटल्याच्या निकालातून दिसून आले. वादग्रस्त भूमीचा ताबा हिंदूंना देण्यात आला व मुस्लिमांना पर्यायी नवी जमीन देण्याचा आदेश न्यायालयाने सरकारला दिला.त्यामुळे कोणत्याही समुदायावर अन्याय होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असेही एफआयआयडीएसने म्हटले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर