शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: निकालानंतर तामिळनाडूत राजकीय भूकंप, AIDMK पक्षात मोठी फूट पडणार?
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
5
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
6
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
7
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
8
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
9
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
10
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
11
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
12
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
13
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
14
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
15
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
16
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
17
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
18
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

3500 किलोमीटर दूरवर हवेतच नेस्तनाबूत होणार शत्रूचं विमान, K-4 बॅलिस्टिक मिसाइलची यशस्वी चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 08:59 IST

चीन आणि पाकिस्तानच्या प्रमुख शहरांना आवाक्यात घेण्याची क्षमता असलेल्या K-4 बॅलिस्टिक मिसाइलची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.

नवी दिल्लीः चीन आणि पाकिस्तानच्या प्रमुख शहरांना आवाक्यात घेण्याची क्षमता असलेल्या K-4 बॅलिस्टिक मिसाइलची भारताकडून यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. भारतानं आण्विक हल्ला करण्यात सक्षम असलेल्या बॅलिस्टिक मिसाइलचं यशस्वी परीक्षण केलं. ओडिशाच्या किनाऱ्यावरील चांदीपूर येथून आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर  3500 किलोमीटरपर्यंत मारक क्षमता असलेल्या K-4 बॅलिस्टिक मिसाइलची यशस्वी चाचणी घेण्यात आली.या पाणबुडी मिसाइलला संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे(DRDO)नं तयार केलं आहे. या मिसाइलला भारतीय नौसेना स्वदेशी बनावटीच्या आयएनएस अरिहंत-श्रेणीच्या पाणबुडीत तैनात करणार आहे. ही मिसाइल जमिनीपासून हवेत मारा करून लक्ष्य भेदण्यात सक्षम आहे. QRSAM यंत्रणेंतर्गत कोणत्याही सैन्य अभियानांतर्गत मिसाइल गतिमान राहते. तसेच शत्रूचं विमान किंवा ड्रोनवर नजर ठेवून तात्काळ त्याला लक्ष्य बनवते. देशात बनवलेली अरिहंत क्लासच्या आण्विक पाणबुडीला तैनात करण्यात येणार आहे. भारताकडे आयएनएस अरिहंत आण्विक पाणबुडी आहे. तर अन्य एका पाणबुडीचा समावेश करण्यात येणार असून, जमीन, हवा आणि पाण्यातून आण्विक क्षेपणास्त्राचा मारा करण्याची क्षमता ठेवणारा भारत जगातील सहावा देश ठरला आहे. अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन आणि चीन या देशांसह भारताचा यात समावेश झाला आहे. अशाच प्रकारे पिनाका मिसाइलचीही यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. अर्टिलरी मिसाइल सिस्टम पिनाकाला 75 किलोमीटर दुरून निशाणा लावता येऊ शकतो. पिनाका एमके-2 रॉकेटला नेव्हिगेशन, कंट्रोल आणि गायडन्स सिस्टीम जोडून मिसाइल विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे रेंज वाढण्यासह लक्ष्य भेदण्याची क्षमताही उत्कृष्ट झाली आहे. 

टॅग्स :DRDOडीआरडीओ