शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: लष्कराच्या ‘मेड इन चायना’ संरक्षक साहित्यावरून वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 03:49 IST

India China FaceOff: ही कंपनी भारतीय लष्कराला १ लाख ८६ हजार बुलेट प्रूफ जॅकीटचा पुरवठा करण्याच्या टप्प्यात आहे.

नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैनिकांदरम्यान घडलेल्या हाणामारीनंतर बदललेल्या स्थितीत सरकारवर चीन वस्तू आणि आयातीवर बंदी घालण्यासाठी सरकारवर दबाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाने लेहसह अन्य सरहद्दीवर तैनात भारतीय जवानांसाठी तात्काळ दोन लाख बुलेटप्रूफ जॅकीट आणि अन्य संरक्षक साहित्य तयार करण्यास संरक्षण क्षेत्राशी संबंधित कंपन्यांना सांगितले. संरक्षण साहित्य उत्पादन क्षेत्रातील भारतीय कंपन्यांना चीनहून आयात केलेल्या कच्च्या मालाचा वापर करतात. बदलत्या स्थितीमुळे आता याबाबत फेरविचार केला जाणार आहे.जवानांसाठी उपरोक्त संरक्षक साहित्य तयार करण्याचे कंत्राट एका कंपनीला २०१७ मध्ये देण्यात आले होते. ही कंपनी भारतीय लष्कराला १ लाख ८६ हजार बुलेट प्रूफ जॅकीटचा पुरवठा करण्याच्या टप्प्यात आहे.एसएमपीपी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला उपरोक्त संरक्षक साहित्याचा पुरवठा करण्यासाठी ६३९ कोटी रुपयांचे कंत्राट देण्याची घोषणा करताना संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी त्यावेळी संसदेत सांगितले होते की, भारतीय लष्करासाठी संरक्षक जॅकीट तयार करण्यासाठी लागणार कच्चा माल चीनमधून आयात करण्यास बंदी नाही.तथापि, बदलत्या स्थितीमुळे चीनच्या वस्तू आणि आयात मालावर बंदी घालण्यासाठी दबाव वाढत असल्याने या धोरणात बदल केला जाईल, असे निती आयोगाचे सदस्य आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे माजी प्रमुख व्ही.के. सारस्वत यांनी सांगितले.सारस्वत यांनी सांगितले की, वर्षभरापूर्वी आम्ही या संरक्षण साहित्यासाठी चीनमधूून आयात केलेल्या कच्च्या मालाच्या गुणवत्तेबाबत शंका असल्याने आम्ही आयात कमी केली.एवढेच नव्हे, तर भारतीय लष्करासाठी असे संरक्षण साहित्य तयार करणाºया कंपन्यांना चीनच्या कच्च्या मालाची गुणवत्ता पारखून घेण्यास सांगितले होते. आता असे वाटते की, किमतीतील तफावतीमुळे चीन बनावटीच्या सर्व आयात वस्तू आणि मालाबाबत फेरविचार केला जावा.दूरसंचार आणि बुलेटप्रूफ जॅकीटसारख्या सामरिक क्षेत्रासाठी चीनच्या कच्च्या मालाची आयात करण्यास प्रोत्साहन दिले जाऊ नये.>संरक्षण उत्पादन विभागाने संरक्षण साहित्यासाठी भारतीय बनावटीचा कच्चा माल याविषयी स्थापन केलेल्या समितीचा घटक असलेल्या पीएचडी चेम्बर्स आॅफ कॉमर्सने शनिवारी संरक्षण सचिवांना चिनी साहित्याचा वापर न करण्यासंबंधी पत्राने कळविले आहे.

टॅग्स :chinaचीन