शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ निलंबन नाही न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निवाडा

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ निलंबित ठेवण्याच्या वृत्तीवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी जोरदार प्रहार केला़ निलंबन झेलणारी व्यक्ती समाजाचे आरोप आणि विभागाची उपेक्षेची बळी ठरते़ त्यामुळे कुठल्याही कर्मचाऱ्याला त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल झाले नसल्यास ९० दिवसांपेक्षा अधिक काळ निलंबित ठेवता येणार नाही, असा निवाडा न्यायालयाने यानिमित्ताने दिला़

नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ निलंबित ठेवण्याच्या वृत्तीवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी जोरदार प्रहार केला़ निलंबन झेलणारी व्यक्ती समाजाचे आरोप आणि विभागाची उपेक्षेची बळी ठरते़ त्यामुळे कुठल्याही कर्मचाऱ्याला त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल झाले नसल्यास ९० दिवसांपेक्षा अधिक काळ निलंबित ठेवता येणार नाही, असा निवाडा न्यायालयाने यानिमित्ताने दिला़
न्या़ विक्रमजित सेन आणि न्या़ सी़ नागप्पन यांच्या खंडपीठाने संरक्षण विभागातील इस्टेट ऑफिसर अजयकुमार चौधरी यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला़ दीर्घकाळ कर्मचाऱ्यांना निलंबित ठेवण्याच्या प्रवृत्तीवर न्यायालयाने यावेळी तीव्र टीका केली़ निलंबन आणि विशेषत: आरोपनिश्चितीच्या काळातील निलंबन अस्थायी असते आणि त्याचा कालावधीही कमीतकमी असायला हवा़, असे न्यायालयाने यावेळी म्हटले़ कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्याला तीन महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी निलंबित केले जाऊ शकत नाही़ या काळात आरोपी अधिकारी वा कर्मचाऱ्याविरुद्ध आरोपपत्र दाखल झाले असेल वा झाले नसल्याच्या स्थितीत निलंबनाचा कालावधी वाढविण्यासाठी सविस्तर आदेश दिला जायला हवा, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले़
संरक्षण विभागात इस्टेट ऑफिसर असलेल्या अजयकुमार चौधरी यांना सुमारे चार एकर जमिनीच्या वापरासाठी चुकीचे नाहरकत प्रमाणपत्र दिल्याच्या आरोपाखाली २०११ रोजी निलंबित करण्यात आले होते़