शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मुलांपासून मला मिळते प्रेरणा, ऊर्जा -नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 5:16 AM

‘लहान मुलांकडून मला प्रेरणा आणि ऊर्जा मिळते’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी म्हटले.

नवी दिल्ली : ‘लहान मुलांकडून मला प्रेरणा आणि ऊर्जा मिळते’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी म्हटले. वेगवेगळ्या क्षेत्रांत उल्लेखनीय कामाबद्दल राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेल्या या मुलांनी जे काम केले त्याची मोदी यांनी प्रशंसा केली.मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात मोदी यांनी प्रधानमंत्री बालपुरस्काराने गौरव झालेल्या मुलांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘समाज आणि देशाबद्दलच्या कर्तव्याची मुलांमध्ये मला दिसलेली जागरूकता अभिमान वाटावी, अशी आहे. तुम्ही तरुण मित्रांनी केलेल्या धाडसी कामांबद्दल मी जेव्हा ऐकतो, तुमच्याशी बोलतो तेव्हा मला तुमच्याकडून प्रेरणा व ऊर्जा मिळते,’ असेही मोदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत