शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टाचा न्याय

By admin | Updated: December 25, 2015 23:58 IST

अन्य महत्त्वाचे निर्णय

अन्य महत्त्वाचे निर्णय
२२ जून
हायकोर्टाने कुश कटारिया या आठ वर्षीय चिमुकल्याची निर्घृण हत्या करणारा आयुष निर्मल पुगलिया (२६) याची दुहेरी जन्मठेप कायम ठेवतानाच त्याला भादंविच्या कलम ३६४-अ (खंडणीसाठी अपहरण) अंतर्गत तिसऱ्या जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याच दिवशी पिंटू शिर्के हत्याकांडावरही निर्णय देण्यात आला. याप्रकरणात १५ पैकी ११ आरोपींना जन्मठेप झाली. त्यात विजय मते, राजू भद्रे, उमेश डहाके, रितेश गावंडे, किरण कैथे, कमलेश निंबर्ते, दिनेश गायकी, मारोती ऊर्फ नव्वा वलके आदींचा समावेश आहे.
२८ जुलै
हायकोर्टाच्या दणक्यामुळे शासनाने पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजा व त्यासारखा अन्य कोणताही धोकादायक कृत्रिम धागा वापरण्यावर बंदी आणली. परिणामी यासंदर्भातील फौजदारी रिट याचिका निकाली काढण्यात आल्या.
३० सप्टेंबर
पोलिसांच्या कारवाईवर समाधान व्यक्त करून पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंग व बादशाह यांच्याविरुद्धची फौजदारी रिट याचिका निकाली काढण्यात आली. व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांनी ही याचिका दाखल केली होती. दोन्ही गायक अश्लील गाणी गातात. यामुळे समाजावर वाईट परिणाम होतो असे त्यांचे म्हणणे होते.
१२ ऑक्टोबर
दोन वर्षाच्या भाचीवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिचा निर्दयीपणे खून करणारा क्रूरकर्मा शत्रुघ्न बबन मेश्राम (२१) याची फाशीची शिक्षा हायकोर्टाने कायम केली. ही घटना झटाळा ता. घाटंजी, जि. यवतमाळ येथील होय.
२९ ऑक्टोबर
पांढरकवडा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयात प्रलंबित खासगी तक्रार रद्द करून मर्डर गर्ल मल्लिका शेरावत ऊर्फ रिमा लांबाला दिलासा देण्यात आला. पांढरकवडा येथील शेतकरी रजनीकांत डालुराम बोरेले यांनी मल्लिकाच्या अंगप्रदर्शनाविरुद्ध २०१० मध्ये ही तक्रार दाखल केली होती.
३० नोव्हेंबर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे व प्राध्यापक डॉ. समीर गोलावार यांच्या बदलीवर स्थगिती देण्यात आली. राजकीय हस्तक्षेपामुळे या बदल्यांची खूप चर्चा झाली होती.
२१ डिसेंबर
कुश कटारिया या चिमुकल्याची हत्या करणाऱ्या आयुष निर्मल पुगलियाची संचित रजेची याचिका फेटाळून १००० रुपये दावा खर्च (कॉस्ट) बसवण्यात आला.