शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

हॅलो- २/३, आरोग्य संतुलनासाठी व्यायाम गरजेचा : फ ोंडू सावंत

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

साखळी : माणसाचे जीवन धकाधकीचे बनले आहे. त्यांना आपल्या शरिराकडे लक्ष द्यायला वेळ नाही. व्यायामाच्या अभावामुळे आरोग्यही बिघडत चालले आहे. आरोग्य संतुलनासाठी व्यायाम गरजेचा असून खेळामुळे शरिराला पुरेसा व्यायाम मिळत असतो, असे उद्गार कुडणे जिल्हा पंचायत सदस्य फ ोंडू सावंत यांनी व्यक्त केले.

साखळी : माणसाचे जीवन धकाधकीचे बनले आहे. त्यांना आपल्या शरिराकडे लक्ष द्यायला वेळ नाही. व्यायामाच्या अभावामुळे आरोग्यही बिघडत चालले आहे. आरोग्य संतुलनासाठी व्यायाम गरजेचा असून खेळामुळे शरिराला पुरेसा व्यायाम मिळत असतो, असे उद्गार कुडणे जिल्हा पंचायत सदस्य फ ोंडू सावंत यांनी व्यक्त केले.
न्हावेली-साखळी येथे स्व. गुरुदास गावस स्मृतिप्रीत्यर्थ सहाव्या अ.गो. आंतर उच्च माध्यमिक विद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर पाहुणे म्हणून प्रताप गावस, प्राचार्य रमेश सिनारी, नारायण पाटील, पत्रकार चंद्रशेखर देसाई, सुरेश बायकेर, ओंकार गुरुदास गावस आणि दयानंद भगत आदींची उपस्थिती होती.
माजी आमदार प्रताप गावस या वेळी बोलताना म्हणाले की, गुरुदास गावस यांनी न्हावेली येथे उच्च माध्यमिक विद्यालय आणि भव्य मैदान उपलब्ध करून गावाची शान वाढवली आहे. आज न्हावेली व पंचक्रोशीतील विद्यार्थी या विद्यालयाचा व मैदानाचा लाभ घेत आहेत.
विविध परिवाराचे भाग्यविधाते या पाळी मतदारसंघाचे माजी आमदार स्वर्गीय गुरुदास गावस यांनी विविधा परिवाराचा वटवृक्ष उभा केला. त्यांच्या या कार्याचे स्मरण येत आहे. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद देणार्‍या सर्व विद्यालयांचे या वेळी प्रताप गावस यांनी अभिनंदन केले. विविधा उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रमेश सिनारी यांनी प्रास्ताविकात विद्यालयाच्या स्पर्धांसंबंधी माहिती दिली. दयानंद भगत यांनी आभार मानले. जिल्हा पंचायत सदस्य फोंडू सावंत यांच्या हस्ते नारळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
फोटो - मेलवर : न्हावेली-साखळी येथे स्व. गुरुदास गावस मेमोरियल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना जिल्हा पंचायत सदस्य फोंडू सावंत. सोबत माजी आमदार प्रताप गावस, प्राचार्य रमेश सिनारी, सुभाष गावस व इतर. (छाया: संतोष मळीक)