शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

हरियाणात सर्वाधिक ७६ टक्के मतदान

By admin | Updated: October 16, 2014 04:52 IST

हरियाणात आजवरच्या सर्वाधिक ७६ टक्के मतदानाची नोंद झाली. १९६७ मध्ये ७२.६५ टक्के मतदानाची नोंद झाली होती

चंदीगड : हरियाणात आजवरच्या सर्वाधिक ७६ टक्के मतदानाची नोंद झाली. १९६७ मध्ये ७२.६५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. तो विक्रम यावेळी मोडित निघाला. हिंसाचाराच्या तुरळक घटनांमध्ये १० पोलिसांसह ३२ जण जखमी झाले. काँग्रेस, भाजप आणि आयएनएलडी या तीन प्रमुख पक्षांमध्येच लढती झाल्या.हरियाणाच्या इतिहासात आजवरच्या सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. एकदा संपूर्ण आकडेवारी मिळाल्यानंतर अंतिम टक्केवारीत किंचित बदल होऊ शकतो, असे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत वालगड यांनी सांगितले. सायं. ६ वाजता मतदान संपतानाही अनेक मतदान केंद्रांवर रांगा दिसत होत्या. फतेहाबाद, हिसार, जिंद, कुरुक्षेत्र, मेवात, रोहतक, सिर्सा, यमुनानगर, कैथाल येथे भरघोस मतदानाची नोंद झाली. फरिदाबाद, गुडगाव आणि पंचकुुला जिल्ह्णात सामान्य मतदान झाले. २००९ च्या निवडणुकीत ७२.३७ टक्के मतदान झाले होते; मात्र १९६७ चा ७२.६५ टक्के मतदानाचा विक्रम अबाधित होता. हिसार जिल्ह्णातील बारवाला येथे पोलिंग एजंट आणि दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षात १० पोलीस जखमी झाले. जमावाने सात मोटारसायकली पेटवून दिल्या. मारहाणीत ३० जण जखमी झाले. पोलिंग एजंटमध्ये किरकोळ कारणावरून शाब्दिक चकमक झाल्यानंतर वाद विकोपाला गेला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले. सिर्सा येथे दोन जण जखमी झाले. किरकोळ वादानंतर एकाने गोळीबार केला. माजी मंत्री गोपाल कांडा हे या ठिकाणाहून पुन्हा निवडणूक लढत आहेत. त्यांच्या एका समर्थकाच्या कारच्या खिडकीची काच फुटल्यानंतर वादाला सुरुवात झाली होती.