शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एका मुख्यमंत्र्याला नारळ? थेट मोदींनी दिल्लीत बोलावलं; तासभर झालेल्या बैठकीत नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 19:33 IST

उत्तराखंड, कर्नाटक, गुजरातपाठोपाठ आणखी एका राज्यात मुख्यमंत्री बदलणार?; चर्चांना उधाण

नवी दिल्ली: कर्नाटक, उत्तराखंड, गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षानं मुख्यमंत्री बदलले. पैकी उत्तराखंड आणि गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री बदलल्यानंतर आता भाजप आणखी एका राज्याचे मुख्यमंत्री बदलण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेटीसाठी दिल्लीत बोलावलं. खट्टर यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन मोदींची भेट घेतली. जवळपास तासभर ही बैठक सुरू होती. त्यामुळे दिल्लीतल्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर खट्टर गृहमंत्री अमित शहांसह अनेक केंद्रीय मंत्र्यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेण्याचीदेखील शक्यता आहे. मात्र खुद्द खट्टर यांनी त्याचा इन्कार केला आहे. पंतप्रधान मोदींना त्यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या. राज्यात सुरू असलेल्या अनेक योजनांचा तपशील मोदींना दिला, असं खट्टर यांनी सांगितलं. हरयाणात गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. त्याची माहितीदेखील खट्टर यांनी पंतप्रधानांना दिली.काँग्रेसकडून टॅलेंट हंट सुरू! दोन तरुण नेते पक्षात प्रवेश करणार?; राहुल गांधींसोबत बैठकांचं सत्र सुरू

हरयाणाचे मुख्यमंत्री बदलणार? बरोदा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. त्याशिवाय सोनीपत, अंबालातील नगरपरिषद निवडणुकांमध्ये भाजपला पराभव पत्करावा लागला. शेतकरी आंदोलनांमुळे हरयाणात भाजप बॅकफूटवर आला आहे. याशिवाय मुख्यमंत्री खट्टर आणि गृहमंत्री अनिल वीज यांच्यातील वाद सातत्यानं वाढत असून तो नेतृत्त्वापर्यंत पोहोचला आहे. 

पाचवा मुख्यमंत्री बदलणार?गेल्या ६ महिन्यांत भाजपनं ३ राज्यांत ४ मुख्यमंत्री बदलले आहेत. उत्तराखंडमध्ये दोनवेळा मुख्यमंत्री बदलले गेले. कर्नाटक, गुजरातमध्येही मुख्यमंत्री बदलण्यात आले. त्यामुळे आता हरयाणातही भाजपकडून भाकरी फिरवली जाऊ शकते. मुख्यमंत्री म्हणून खट्टर यांची दुसरी टर्म आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाGujaratगुजरातHaryanaहरयाणाKarnatakकर्नाटक