शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ ते ३० भाजपा आमदार फोडण्याचं सगळं प्लॅनिंग ठरलं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
3
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
4
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
5
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
6
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
7
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
8
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
9
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
10
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
11
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
12
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
13
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
14
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
15
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
16
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
17
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
18
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
19
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
20
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम

आनंद वार्ता! मान्सूनचे १ जूनला केरळमध्ये आगमन होणार, हवामान विभागाचा नवा अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 3:43 PM

मान्सूनचे गुरुवारी बंगालच्या उपसागरात आणखी काही भागात झाले आगमन

ठळक मुद्देपूर्व मध्य अरब समुद्राच्या भागात कमी दाबाचे येत्या ४८ तासात तयार होण्याची शक्यता

पुणे : हवामान विभाग आज सकाळी एक आनंद वार्ता घेऊन आला आहे. मान्सूनचे आगमन नेहमीप्रमाणे १ जून रोजी केरळ येथे होणार असल्याची हवामान विभागाने आज जाहीर केला आहे. मान्सूनचे गुरुवारी बंगालच्या उपसागरात आणखी काही भागात आगमन झाले आहे. मालदिव, कोमोरिन क्षेत्रात आगमनाच्या दृष्टीने अनुकूल वातावरण असून येत्या ४८ तासात मान्सूनचे त्या भागात आगमन होण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रातील पूर्व मध्य अरब समुद्राच्या भागात कमी दाबाचे येत्या ४८ तासात तयार होण्याची शक्यता आहे. ४ जूननंतर त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता असून ते दक्षिण ओमान आणि पूर्व येमन देशाच्या दिशेने जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या काळात मच्छीमारांनी पश्चिम अरबी समुद्रात जाऊ नये, असा इशारा दिला आहे.

यापूर्वी हवामान विभागाने मान्सूनला येण्याचा उशीर होण्याची शक्यता असून तो ५ जूनला केरळला येण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यात त्यांनी मॉडेल एरर ४ दिवस कमी किंवा जास्त दाखविले होते. नव्या अंदाजानुसार केरळमध्ये १ जूनला मॉन्सून धडकण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :PuneपुणेMonsoon Specialमानसून स्पेशलRainपाऊसweatherहवामानFarmerशेतकरी