शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

गोरक्षक दलाचा प्रमुख अटकेत

By admin | Updated: August 22, 2016 05:03 IST

खंडणी वसुली आदी गंभीर गुन्हे दाखल असलेला गो रक्षक दलाचा प्रमुख सतीश कुमार याला वृंदावन येथे शनिवारी अटक करण्यात आली.

पतियाळा : अनैसर्गिक लैंगिक संबंध, दंगली घडविणे, खंडणी वसुली आदी गंभीर गुन्हे दाखल असलेला गो रक्षक दलाचा प्रमुख सतीश कुमार याला वृंदावन येथे शनिवारी अटक करण्यात आली. उप पोलीस अधीक्षक गुरमीत चौहान यांनी सतीश कुमारला अटक झाल्याच्या वृत्ताला रविवारी दुजोरा दिला परंतु तपशील दिला नाही. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इजा करण्याच्या हेतुने अपहरण करणे, बेकायदेशीरपणे ताब्यात घेणे व भारतीय दंड संहितेच्या अन्य कलमांनुसार पंधरवड्यापूर्वी त्याच्यावर गुन्हे दाखल झाल्यापासून तो वृंदावन येथे लपून बसला होता. दोन वर्षांपूर्वी गो रक्षक दलाचे कार्यकर्ते लोकांना निर्घृणपणे मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ सगळीकडे पसरल्यानंतर ६ आॅगस्ट २०१६ रोजी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. सहारनपूर येथील युवकाने सतीश कुमारच्या गुंडांनी माझे अपहरण करून माझ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केल्यानंतर सतीश कुमारवर भादंविच्या कलम ३७७ अन्वये (अनैसर्गिक लैंगिक संबंध) गुन्हा दाखल करण्यात आला. उत्तर प्रदेशच्या आणखी एका रहिवाशाने सतीश कुमारने माझ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे चौकशी करणाऱ्यांना सांगितले.