शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेनंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका!

By admin | Updated: September 27, 2014 00:25 IST

शनिवार-२७ सप्टेंबरला निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे, शनिवार-४ आॅक्टोबर अर्ज सादर करणे, मंगळवार-७ आॅक्टोबर छाननी, ९ आॅक्टोंबरला अर्ज मागे घेणे आणि शनिवार-१८ आॅक्टोबरला मतदान आहे

संजय कांबळे, वरपगांवविधानसभा निवडणुकीच्या काळात सर्वच प्रमुख पक्षांच्या युत्या, आघाड्या तुटल्याने सर्वच इच्छुक उमेदवारांचा या ना त्या कारणाने मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू असताना याच लगीनघाईत तालुक्यातील दहागाव या ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्याने एकदा विधानसभेसाठी मतदार केल्यानंतर परत ग्रामपंचायतीकरिता कसे मतदार करायचे? शिवाय, बोटाला लावलेल्या शाईचे काय, असा मोठा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.शनिवार-२७ सप्टेंबरला निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे, शनिवार-४ आॅक्टोबर अर्ज सादर करणे, मंगळवार-७ आॅक्टोबर छाननी, ९ आॅक्टोंबरला अर्ज मागे घेणे आणि शनिवार-१८ आॅक्टोबरला मतदान आहे. म्हणजे विधानसभेच्या वेळी मतदान करताना बोटाला लावलेली शाई तीन दिवसांत कशी पुसायची, असा प्रश्न दहागाव ग्रामस्थांना पडला आहे.आॅक्टोबर व नोव्हेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये दहागाव ग्रामपंचायतीचा समावेश असून ७ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता होती.दहागावमध्ये अनुसूचित जाती ७, अनुसूचित जमाती १४६, इतर ७८९ अशी एकूण ९४२ लोकसंख्या आहे. त्यामुळे आमदारांसाठी प्रचार करायचा की, स्वत:च्या ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घालायचे, अशा द्विधा मन:स्थितीत मतदार सापडले आहेत. त्यामुळे विधानसभेच्या लगीनघाईच्या वरातीमागून ग्रामपंचायतीचे घोडे असे ग्रामस्थ म्हणत आहेत.