शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

CoronaVirus News: धक्कादायक! कोरोनाने आतापर्यंत जगभरात घेतला 7.5 लाख लोकांचा बळी, भारत चौथ्या क्रमांकावर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 11:20 PM

सध्या संपूर्ण जगाच्या नजरा भारतावर आहेत. जगभरात रोजच्या रोज समोर येणाऱ्या रुग्णांचा विचार करता भारतातून सर्वाधिक रुग्ण समोर येत आहेत. संसर्गाच्या वेगाबरोबरच देशातील मरणारांचा आकडाही वेगाने वाढत आहे.

ठळक मुद्देजगभरात रोजच्या रोज समोर येणाऱ्या रुग्णांचा विचार करता भारतातून सर्वाधिक रुग्ण समोर येत आहेत. भारतात आतापर्यंत तब्बल 47,033 हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.अमेरिकेत आतापर्यंत जवळपास 2 लाख लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

नवी दिल्ली - जगभरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मृतांच्या बाबतीत भारत आता चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतात आतापर्यंत तब्बल 47,033 हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

या क्रमवारीत महासत्ता अेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत आतापर्यंत जवळपास 2 लाख लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील आहे. येथे आतापर्यंत तब्बल 1,04,201 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर तीसऱ्या क्रमांकावर मॅक्सिको आहे. येथे आतापर्यंत 54,666 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतापूर्वी चौथ्या क्रमांकावर इंग्लंड होता. तेथे कोरोनामुळे 46,628 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

सध्या संपूर्ण जगाच्या नजरा भारतावर आहेत. जगभरात रोजच्या रोज समोर येणाऱ्या रुग्णांचा विचार करता भारतातून सर्वाधिक रुग्ण समोर येत आहेत. संसर्गाच्या वेगाबरोबरच देशातील मरणारांचा आकडाही वेगाने वाढत आहे.

गेल्या 24 तासांत जगभरात 2 लाख 93 हजारहून अधिक रुग्ण समोर आले आहेत. तर 7600 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संक्रमितांची संख्या आणि मृतांच्या बाबतीत अमेरिका अजूनही पहिल्याच क्रमांकावर आहे. आज आलेल्या आकडेवारीनुसार जगभरातील मृतांचा आकडा 7.50 लाख वर पोहोचला आहे.

ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर -कोरोनाने अमेरिकेनंतर सर्वाधिक हाहाकार ब्राझीलमध्ये घातला आहे. येथे आतापर्यंत तब्बल 31 लाख 70 हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. गेल्या 24 तासांत येथे तब्बल 58 हजार 81 नवे रुग्ण समोर आले आहेत.

चौथा क्रमांक भारताचा - कोरोनामुळे झालेल्या सर्वाधिक मृत्यूंच्या यादीत आता भारत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतात आतापर्यंत 23 लाख 95 हजार 471 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यांपैकी 47,033 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक गोष्ट ही, की भारतातील रिकव्हरी रेट जगाच्या तुलने फार अधिक आहे. भारतात आतापर्यंत तब्बल 16 लाख 95 हजार 860 लोक कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत.

WHO ने जारी केले एका आठवड्याचे आकडे - भारतात 4 ऑगस्ट ते 10 ऑगस्टपर्यंत एकूण 4,11,379 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर याच काळात 6,251 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत या काळात 3,69,575 नवे रुग्ण समोर आले तर 7,232 जणांचा मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्थ, अजित पवार नाराज? जयंत पाटलांनी केला मोठा खुलासा

पंतप्रधान मोदींनी वाजपेयींचा विक्रम मोडला, ठरले सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारे बिगर काँग्रेसी पंतप्रधान

Gold Price : येणाऱ्या काळात आणखी स्वस्त होणार सोनं! विकत घेण्यापूर्वी अवश्य वाचा ही बातमी

CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस

CoronaVirus vaccine News: फक्त 18 ते 60 वर्षांच्या आतील लोकांनाच दिली जाणार रशियन कोरोना लस, हे आहे मोठं कारण

CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर

कोरोनावरील उपचारांचा खर्च..., मुळीच घाबरू नका; 'कोरोना कवच' घ्या! मिळेल असा फायदा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतAmericaअमेरिकाBrazilब्राझीलhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू