शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांत महिलांना ३३% आरक्षण द्या

By admin | Updated: August 4, 2014 02:01 IST

महिलांविरुद्धचे लैंगिक अत्याचार आणि गुन्ह्यांचा प्रभावीपणे मुकाबला करण्यासाठी गुजरात सरकारच्या धर्तीवर सर्व राज्यांनी पोलीस दलांत महिलांना ३३ टक्के आरक्षण द्यावे

नवी दिल्ली : महिलांविरुद्धचे लैंगिक अत्याचार आणि गुन्ह्यांचा प्रभावीपणे मुकाबला करण्यासाठी गुजरात सरकारच्या धर्तीवर सर्व राज्यांनी पोलीस दलांत महिलांना ३३ टक्के आरक्षण द्यावे, असे निर्देश केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिले आहेत़ महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी यासंदर्भात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे़ खुद्द मनेका यांनी याबाबत माहिती दिली़ मी प्रत्येक मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे़ गुजरात सरकारने आपल्या पोलीस दलात ३३ टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे़ अन्य राज्यांनीही गुजरातकडून प्रेरणा घ्यावी, असे मी पत्रात लिहिले आहे़ महिला आणि बालकांच्या कल्याणासाठी आपल्या मंत्रालयाने अनेक उपाययोजना चालवल्या आहेत़ एकीकृत बालविकास योजनेतील त्रुटी दूर करण्याचे मंत्रालयाचे प्रयत्न आहेत़ याशिवाय ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने ठोस व्यवस्था आणण्याचाही विचार आहे, असे त्यांनी सांगितले़ (लोकमत न्यूज नेटवर्क)