शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

जनरल रावत पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 4:05 AM

निवृत्तीनंतर तीन वर्षांसाठी झाली नियुक्ती

नवी दिल्ली : मावळते लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांची सोमवारी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’पदी नियुक्ती करण्यात आली. लष्करप्रमुखपदाची कारकीर्द संपवून मंगळवारी निवृत्त झाल्यावर ते पहिले ‘सीडीएस’ म्हणून सूत्रे स्वीकारतील.लष्कर, हवाई दल व नौदलात समन्वय साधण्यासाठी आतापर्यंत जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटी होती. तिन्ही दलांच्या प्रमुखांतील ज्येष्ठ सैन्याधिकाऱ्यास ते पद दिले जायचे. याऐवजी ‘सीडीएस’ पद निर्माण करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.याशिवाय संरक्षण मंत्रालयात मिलिटरी अ‍ॅफेअर्स विभागही स्थापन केला आहे. सीडीएस संरक्षणमंत्र्यांचे मुख्य सल्लागार असतील.लष्करप्रमुखाचे निवृत्तीचे वय ६२ वर्षे आहे. निवृत्त लष्करप्रमुखास सीडीएसपदी नेमल्यास त्यास तीन वर्षे किंवा वयाची ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत कार्यकाळ मिळेल.जनरल रावत यांच्या बडतर्फीची मागणीसुधारित नागरिकत्व कायद्याविरुद्ध लोकांना भडकावून हिंसक आंदोलनाच्या दिशने नेणे हे खºया नेतृत्वाचे लक्षण नव्हे, असे विधान करून राजकारणात लुडबूड केल्याबद्दल जनरल बिपिन रावत यांना लष्करप्रमुख पदावरून तत्काळ बडतर्फ केले जावे, अशी मागणी केरळमधील त्रिचूर येथील खा. टी. एन. प्रतापन यांनी राष्ट्रपती व सैन्यदलांचे सरसेनापती रामनाथ कोविंद यांना पत्र पाठवून केली.जनरल मनोज नरवणे होणार नवे लष्करप्रमुखजनरल रावत यांच्या निवृत्तीनंतर नवे लष्करप्रमुख म्हणून जनरल मनोज मुकुंद नरवणे सूत्रे स्वीकारतील. ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले लेफ्ट. जनरल नरवणे सध्या लष्कराचे उपप्रमुख आहेत.

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावत