शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

निरीक्षकांच्या निलंबनासाठी मोर्चा वांबोरी अत्याचार प्रकरण : अटक न केल्यास महाआंदोनाचा इशारा

By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST

राहुरी : वांबोरी येथील घटनेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या आत्याचारातील तरूणाला अटक करावी पोलिस व पुढारी यांच्यावर कारवाई करावी या मागणासाठी आज दुपारी राहुरी तहसील कचेरीवर मोर्चा काढण्यात आला़काळया फिती लावून व हातात काळया गुढया घेऊन संतप्त संघटनांनी मोर्चा काढून घोषणा करीत निशेध व्यक्त केला़

राहुरी : वांबोरी येथील घटनेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या आत्याचारातील तरूणाला अटक करावी पोलिस व पुढारी यांच्यावर कारवाई करावी या मागणासाठी आज दुपारी राहुरी तहसील कचेरीवर मोर्चा काढण्यात आला़काळया फिती लावून व हातात काळया गुढया घेऊन संतप्त संघटनांनी मोर्चा काढून घोषणा करीत निशेध व्यक्त केला़
संत सावता माळी संघ,समता परिषद,कं्रातीज्याती प्रतिष्ठान,संभाजी ब्रिगेड,छावा संघटना,आदी वीस संघटनांनी घोषणा देत मोर्चा काढला होता़मार्चाच्यावतीने सचिन गुलदगड यांनी नायब तहसीलदार एस़एस़कदम यांना निवेदन सादर करून संबंधीतांवर कारवाई न केल्यास आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला़एफआयआर दाखल करण्यास विलंब करणा-या पोलिस निरिक्षक संजय पाटील यांचे निलंबन करून त्यांना सह आरोपी करावे,आरोपीला राजकीय पाठबळ देणा-यांवर कारवाइृ करावी,तपासी अधिका-यांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड तपासावे अशा मागण्या निवेदनाव्दारे करण्यात आल्या़
मोर्चासमोर बोलतांंना संजीव भोर म्हणाले की दोन दिवसात अत्याचार करणा-या युवकाला अटक न केल्यास तीन दिवसांनंतर भिंगार पोलिस स्टेशनमध्ये धडक मार्चा नेण्यात येईलख़ासदार दिलीप गांधी,पालक मंत्री राम शिंदे,यांच्यावर कारवाई करावी अन्यथा सामुहिक आत्महत्या करण्याचा इशारा महेश बोरूडे यांनी दिला़
मोर्चासमोर सचिन गुलदगड,देवेंद्र लांबे,अमोल बरबडे,पाराजी बाजकर,ज्ञानेश्वर गाडे,डॉ़धनंजय मेहेत्रे,अर्जुन सुसे,राजु आढाव यांची भाषणे झाली़यावेळी प्रभावती सत्रे,प्रशांत शिंदे,किरण अंत्रे,सतिष सौदागर,संजय संसारे,गोपीनाथ लांबे,निलेश खरपुडे आदी उपस्थित होते़
फोटो कॅप्शन
अत्याचार झालेल्या वांबोरी येथील घटनेतील मुलीला न्याय मिळावा या मागणीसाठी विविध स्वयंसेवी संघटनांच्यावतीने राहुरी तहसील कचेरीवर मोर्चा काढण्यात आला़