शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जळालेल्या कारमध्ये आढळले चार मृतदेह

By admin | Updated: January 2, 2015 00:20 IST

झज्जर - हिरयाणातील झज्जर िजल्‘ातल्या बहादूरगढ जवळच्या एका शेताजवळ जळालेल्या कारमधून चार युवकांचे मृतदेह पोिलसांना आढळून आले. यातील दोन मृतदेह मागच्या सीटवर तर दोन कारच्या िडक्कीमधून ताब्यात घेण्यात आले. ही कार िदल्लीच्या मनीष या व्यक्तीच्या नावे नोंदिवली असल्याचे सांगण्यात येते. हे चारही िमत्र असून ते िदल्लीच्या नजफगडचे रिहवासी होते.

झज्जर - हिरयाणातील झज्जर िजल्ह्यातल्या बहादूरगढ जवळच्या एका शेताजवळ जळालेल्या कारमधून चार युवकांचे मृतदेह पोिलसांना आढळून आले. यातील दोन मृतदेह मागच्या सीटवर तर दोन कारच्या िडक्कीमधून ताब्यात घेण्यात आले. ही कार िदल्लीच्या मनीष या व्यक्तीच्या नावे नोंदिवली असल्याचे सांगण्यात येते. हे चारही िमत्र असून ते िदल्लीच्या नजफगडचे रिहवासी होते.
या चौघांचे मृतदेह पूणर्पणे जळल्या अवस्थेत असून, त्यांचे सांगाडेच तेवढे िशल्लक रािहले आहेत. या मुलांची ओळख पटली असून त्यांची नावे मनीष, सुधीर, दीपक व संदीप अशी आहेत. या मुलांच्या कुटुंबीयांच्या मते हे चौघे गुरुवारी रात्री १२ वाजेपयर्ंत िदल्लीतच होते. वैमनस्यापोटी त्यांचे अपहरण करून त्यांची हत्या केली व त्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांना कारमध्ये ठेवून कारला पेटवून िदल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.