शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर सीमेवर प्रथमच महिला सैनिक तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 03:08 IST

या दोन्ही तुकड्यांचे नेतृत्वही महिला अधिकाºयाकडेच आहे. तंगघर, उरी व केरान अशा ठिकाणी लष्करी आस्थापनाच्या प्रवेशद्वारावरील पहारेकरी, रखवालदार अशी सुरक्षेशी संबंधित कामे या महिला सैनिकांकडे आहेत.

नवी दिल्ली : भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर महिला सैनिकांची प्रथमच सक्रिय ड्यूटीसाठी नियुक्ती करून सैन्यदलातील लैंगिक भेदभाव संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. यास दुजोरा देत एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, प्रत्येकी १० महिला सैनिकांच्या दोन तुकड्या गेल्या मे महिन्यापासून प्रत्यक्ष सीमारेषेवर दोन ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत.

या दोन्ही तुकड्यांचे नेतृत्वही महिला अधिकाºयाकडेच आहे. तंगघर, उरी व केरान अशा ठिकाणी लष्करी आस्थापनाच्या प्रवेशद्वारावरील पहारेकरी, रखवालदार अशी सुरक्षेशी संबंधित कामे या महिला सैनिकांकडे आहेत. महिलांची अंगझडती घेण्याचे कामही त्यांच्याकडेच सोपविण्यात आली आहेत.परमनंट कमिशन देणारगेल्या जानेवारीत लष्कराने ९९ महिला सैनिकांची भरती केली आहे; पण त्यांचे प्रशिक्षण अद्याप पूर्ण व्हायचे आहे. दरम्यान, लष्करात ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन’वर सेवा देणाºया महिला अधिकाऱ्यांना ‘पर्मनंट कमिशन’ देण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान