शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
8
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
9
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
10
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
13
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
14
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
15
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
17
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
18
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
19
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
20
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

िदल्ली िवधानसभा िनवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांची पिहली यादी जाहीर

By admin | Updated: January 2, 2015 00:21 IST

नवी िदल्ली : काँग्रेसने िदल्ली िवधानसभा िनवडणुकीसाठी आपल्या २४ उमेदवारांची पिहली यादी गुरुवारी जाहीर केली. या यादीत काँग्रेसने आपल्या सवर् आठही िवद्यमान आमदारांसह २०१३ च्या िवधानसभा िनवडणुकीत दुसर्‍या स्थानी रािहलेल्या पक्षाच्या १२ उमेदवारांना स्थान िदले आहे.

नवी िदल्ली : काँग्रेसने िदल्ली िवधानसभा िनवडणुकीसाठी आपल्या २४ उमेदवारांची पिहली यादी गुरुवारी जाहीर केली. या यादीत काँग्रेसने आपल्या सवर् आठही िवद्यमान आमदारांसह २०१३ च्या िवधानसभा िनवडणुकीत दुसर्‍या स्थानी रािहलेल्या पक्षाच्या १२ उमेदवारांना स्थान िदले आहे.
िदल्लीत अद्याप िवधानसभा िनवडणुकीची घोषणा झालेली नाही. िनवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अजर् भरण्याच्या प्रिकयेदरम्यान उमेदवारांची यादी जाहीर करण्याची काँग्रेसची आतापयर्ंतची परंपरा आहे. परंतु ही परंपरा मोिडत काढत काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. गेल्या िवधानसभा िनवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव चाखावा लागला होता आिण पक्षाच्या १५ वषेर् जुन्या सरकारचे नेतृत्व करीत असलेल्या शीला दीिक्षत आम आदमी पाटीर्चे संयोजक अरिवंद केजरीवाल यांच्याकडून पराभूत झाल्या होत्या.
काँग्रेसने आद्याप नवी िदल्ली िवधानसभा मतदारसंघातील आपला उमेदवार जाहीर केला नाही. यावेळी शीला दीिक्षत िनवडणूक लढणार नाही. पण त्या पक्षासाठी प्रचार करतील, अशी मािहती सूत्रांनी िदली. काँग्रेसने आपल्या पिहल्या यादीत माजी महापौर सतिबर िसंग (मेहरौली) आिण सिचन िबधुडी (तुघलकाबाद) यांना स्थान िदले आहे. तसेच मोितयामहल िवधानसभा मतदारसंघात पाचवेळा आमदार रािहलेले शोएब इकबाल यांनाही काँग्रेसने ितकीट िदले आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अरिवंद िसंग लवली, माजी मंत्री हारून युसूफ, देवेंद्र यादव, जयिकशन, प्रल्हाद िसंग सवाने, आिसफ मोहम्मद खान यांनाही काँग्रेसने उमेदवारी िदली आहे. (वृत्तसंस्था)