शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

कोलकात्यात बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश

By admin | Updated: March 4, 2015 02:51 IST

कोलकाता पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून, तब्बल १० कोटी रुपयांचे बनावट चलन जप्त केले आहे.

१० कोटींचे चलन जप्त : एकाला अटक, प्रिंटिंग साहित्यही हातीकोलकाता : कोलकाता पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून, तब्बल १० कोटी रुपयांचे बनावट चलन जप्त केले आहे. याप्रकरणी एक जणाला ताब्यात घेतले असून, नोटा छापण्याचे साहित्यही पोलिसांच्या हाती लागले आहे.पश्चिम बंगालमध्ये बनावट नोटांचे रॅकेट कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून २७ फेब्रुवारीला पोलिसांनी चंद्रशेखर जयस्वाल (५०) या भंगार व्यावसायिकाला ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी माणिकतला आणि दोमजूर येथे छापे टाकले. त्या ठिकाणी बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस आले. तसेच त्या ठिकाणी नोटांची छपाई होत असल्याचेही निदर्शनास आले. पोलिसांना या दोन्ही ठिकाणी अमेरिकन, तुर्की, झिम्बॉब्वे आणि इतर देशांचेही बनावट चलन हाती लागले आहे. सिम कार्ड्स जप्तजैस्वाल याच्या घरातून बनावट चलन, औद्योगिक उपकरणे, रसायने, शिक्के आणि धनादेश जप्त केले. शिवाय कोलकात्यातून विकत घेतलेले २० फोर जी डोंगल्स आणि न वापरलेली सिम काडर््सही जप्त केल्याचे त्यांनी सांगितले.च्बनावट चलनाच्या या रॅकेटमध्ये एकापेक्षा अधिक लोक गुंतलेले असू शकतात, असा पोलिसांचा संशय आहे. शिवाय या रॅकेटचा संबंध दहशतवादी गटांशी नसेलच असेही नाही, असे स्पेशल टास्क फोर्सचे उपायुक्त अमित जवलगी यांचे म्हणणे आहे. च्या प्रकरणाची अन्य बाजूही (दहशतवादी गटांशी संबंध) आम्ही शोधत आहोत. बनावट चलनाचे व्यवहार देशाबाहेरून चालू आहेत का, याचा शोध घेण्यासाठी आम्ही केंद्रीय चौकशी संस्थांशीही संपर्क साधल्याचे जवलगी यांनी सांगितले. या प्रकरणात आणखीही काही जण गुंतले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.