शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

नाझीवादी असतो तर जनतेनं निवडून दिलं नसतं, EU खासदारांचा ओवैसींवर पलटवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 12:56 IST

कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळानं काल जम्मू-काश्मीरचा दौरा केला.

नवी दिल्लीः कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळानं काल जम्मू-काश्मीरचा दौरा केला. यावेळी शिष्टमंडळाच्या सदस्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर भारतात अफरातफर माजली होती. त्यानंतर या शिष्टमंडळानं जम्मू-काश्मीरचा दौरा करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी AIMIMचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी EU खासदारांवर निशाणा साधला होता.ओवैसी ट्विट करत म्हणाले होते, काश्मीर खोऱ्यात जाण्यासाठी चांगल्या खासदारांची निवड केलेली आहे, जे इस्लामोफोबिया किंवा नाझी प्रेमी आहेत. मुस्लिमबहुल भागात यांना पाठवण्यात येणार आहे. त्यावेळी शेरो शायरी करत त्यांनी टीकाही केली होती. गैरों पर करम, अपनों पर सितम, ऐ जान ए वफा ये जुल्म ना कर, रहने दे अभी थोड़ा सा धर्म’, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारला चिमटा काढला होता.

त्यानंतर आता EU खासदारांनीच ओवैसींवर पलटवार केला. पत्रकार परिषदेत जेव्हा त्यांना यासंदर्भात विचारण्यात आलं तेव्हा ते भडकले आणि म्हणाले, आम्ही नाझी प्रेमी नाही. जर असतो तर जनतेनं निवडून दिलं नसतं. आम्ही इथे राजकारण करण्यासाठी आलेलो नाही. खरी परिस्थिती पाहण्यासाठी आलो आहोत. ओवैसींनी अशा प्रकारचं विधान केल्यानं ते खासदार प्रचंड भडकलेले होते. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये शांतता नांदत असल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत आणि पाकिस्ताननं एकमेकांबरोबर चर्चा केली पाहिजे, चर्चेतूनच या प्रश्नावर तोडगा निघू शकतो. तसेच कलम 370 हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचंही EU खासदार म्हणाले आहेत. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी