शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

सत्तर फूट मंडईचे अतिक्रमण हटविले

By admin | Updated: July 8, 2015 23:45 IST

सोलापूर : सत्तर फूट भाजी मंडईतील रस्त्यावरील अतिक्रमण बुधवारी सायंकाळी हटविण्यात आले.

सोलापूर : सत्तर फूट भाजी मंडईतील रस्त्यावरील अतिक्रमण बुधवारी सायंकाळी हटविण्यात आले.
सत्तर फूट भाजी मंडईत रस्त्यावर विक्रेते बसत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. मंडईत जागा असतानाही विक्रेते रस्त्यावर येत असल्यामुळे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावर यांनी महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांना अतिक्रमण हटविण्याबाबत कळविले आहे. पोलीस आयुक्तांच्या पत्राची गंभीर दखल घेत काळम-पाटील यांनी अतिक्रमण विभागाचे अभियंता मोहन कांबळे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे बुधवारी सकाळी सर्व विक्रेत्यांना ध्वनिक्षेपकावरून मंडईत बसण्याचे आवाहन करण्यात आले. तरीही बरेच विक्रेते रस्त्यावर ठाण मांडून होते. सायंकाळी अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे पथक येऊन सत्तर फूट भाजी मंडईत धडकले. पथकाने फेरीविक्रेत्यांवर दंडाची कारवाई केली. अतिक्रमण प्रतिबंधक पथकात वाहतूक पोलीसही सहभागी झाले होते. सत्तर फूट भाजी मंडईच्या चौकातील रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आला. आता दररोज दोनवेळा या ठिकाणी अतिक्रमण प्रतिबंधक पथक फिरणार आहे. दिसेल ती फळ विक्रेत्याची हातगाडी व भाजीपाला जप्त करण्यात येणार आहे.
अतिक्रमण प्रतिबंधक पथकाने विजापूर रस्त्यावर कारवाई केली. आयटीआय परिसरातील अतिक्रमण हटविले. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात हे अतिक्रमण काढण्यात आले होते. कारवाई झाली की नंतर लगेच अतिक्रमण करणारे बस्तान बसवित असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कारवाईत सातत्य राहणार आहे.