शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 05:37 IST

सरचिटणीस विनोद तावडे यांना बिहार आणि उत्तर प्रदेशचे निरीक्षक बनविण्यात आले आहे.

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाच्या नवीन अध्यक्षांची निवड पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये केली जाणार आहे. संघटनेची निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक व्हावी यासाठी पक्षाने निरीक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. 

भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्षाच्या निवडणुकीसाठी बुधवारी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. सरचिटणीस विनोद तावडे यांना बिहार आणि उत्तर प्रदेशचे निरीक्षक बनविण्यात आले आहे. अरुण सिंग यांच्याकडे महाराष्ट्र, गोवा, दमण, दादरा नगर हवेलीची जबाबदारी देण्यात आली आहे. सरचिटणीस सुनील बन्सल यांच्यावर पश्चिम बंगाल, हरयाणा, आसाम आणि झारखंडची जबाबदारी देण्यात आली आहे. तरुण चुघ केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कर्नाटक आणि लक्षद्वीपचे निरीक्षक असतील. शिवप्रकाश यांच्याकडे मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाची जबाबदारी देण्यात आली आहे.  राधामोहन दास राजस्थान, पंजाब, चंडीगड आणि गुजरातचे निरीक्षक असतील. श्रीकांत शर्मा यांना उत्तराखंडचे निरीक्षक बनविण्यात आले आहे.

निरीक्षकांची मुख्य जबाबदारी काय?

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक डिसेंबरमध्ये होणे आहे. तत्पूर्वी जिल्ह्यापासून राज्य पातळीपर्यंतच्या सर्व निवडणुका संपन्न व्हायला हव्यात. यासाठी निरीक्षक नेमण्यात आले आहेत. भाजपची अंतर्गत रचना मजबूत आणि पारदर्शक राहावी यासाठी निवडणुकीची प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष पद्धतीने संपन्न करणे निरीक्षकांची मुख्य जबाबदारी आहे.

टॅग्स :BJPभाजपाJ P Naddaजगत प्रकाश नड्डाAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदी