शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक राजकारणाच्या परीक्षेत अपयशी ठरली - किरण बेदी

By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या दारुण पराभवानंतर या पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आपण संपूर्ण ऊर्जा आणि अनुभवाचा वापर केल्यानंतरही निवडणूक राजकारणाच्या परीक्षेत अपयशी ठरलो, अशी खंत सोमवारी व्यक्त केली.

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या दारुण पराभवानंतर या पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आपण संपूर्ण ऊर्जा आणि अनुभवाचा वापर केल्यानंतरही निवडणूक राजकारणाच्या परीक्षेत अपयशी ठरलो, अशी खंत सोमवारी व्यक्त केली.
माजी आयपीएस अधिकारी असलेल्या बेदी यांनी एका खुल्या पत्राच्या माध्यमाने ही भावना व्यक्त केली आहे. आपल्या अधिकृत ब्लॉगवर मनोगत मांडताना त्या म्हणाल्या, परीक्षेत मी अपयशी ठरली आणि या निर्णयाची जबाबदारी सर्वस्वी माझी आहे. परंतु माझ्यातील राजकीय क्षमता अद्यापही कायम आहे. मिळालेल्या कालावधीत माझी संपूर्ण ऊर्जा आणि अनुभव मी पणाला लावला. निश्चितच तो पुरेसा नव्हता. मी केवळ बयानबाजी करते आणि राजकीय परीक्षा उत्तीर्ण करण्याची हिंमत माझ्यात नाही, ही अपराधाची भावना मनात घेऊन मरण्याची माझी कदापि इच्छा नव्हती.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आपला पराभव नसून भाजपाचा आहे, अशी प्रतिक्रिया देऊन किरण बेदी यांनी खळबळ उडवून दिली होती. (वृत्तसंस्था)