शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

देशात साडेआठ हजार नक्षलवादी -सरकार

By admin | Updated: July 31, 2014 03:36 IST

देशात नक्षलवाद्यांची संख्या साडेआठ हजार असून, सशस्त्र आणि दारुगोळा खरेदी करण्यासाठी त्यांचे ईशान्येतील बंडखोर गटांशी सामरिक सामंजस्य झाले आहे, असे सरकारने म्हटले आहे

नवी दिल्ली : देशात नक्षलवाद्यांची संख्या साडेआठ हजार असून, सशस्त्र आणि दारुगोळा खरेदी करण्यासाठी त्यांचे ईशान्येतील बंडखोर गटांशी सामरिक सामंजस्य झाले आहे, असे सरकारने म्हटले आहे. उपलब्ध अहवालानुसार डाव्या कट्टरवाद्यांची संख्या ८,५०० च्या आसपास आहे. मात्र त्यांच्या समर्थकांची संख्या मोठी आहे, असे गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी राज्यसभेत एका लिखित उत्तरात सांगितले. नक्षलवादी सुरक्षा दलांवर हल्ले करण्यासाठी एलएमजी, एके-४७ इत्यादीसारखे अत्याधुनिक सशस्त्रांचा वापर करीत आहेत. सीपीआय (माओ)ने अलीकडे बसलेल्या काही जबर धक्क्यातून स्वत:ला सावरून परत हल्ले करण्याच्या दृष्टीने बळ प्राप्त केले आहे. एलडब्ल्यूई गट दरवर्षी मोठ्या प्रमाणात युवकांची भरती करतो. २०१३ मध्ये या गटांनी एलडब्ल्यूई प्रभावित राज्यातून सुमारे ४३३ कॅडरची भरती केली आहे, असेही ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)