शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

पगारेच्या हत्त्येमुळे शहर वेठीस

By admin | Updated: May 10, 2014 20:15 IST

नाशिक : एका सराईत गुन्हेगाराची टोळक्याकडून हत्त्या होते काय आणि त्यामुळे पोलीस यंत्रणेबरोबरच सर्वसामान्य नागरिक वेठीस धरले जातात काय़ भीम पगारेच्या हत्त्येनंतर जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकानदार तसेच नागरिकांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना वेठीस धरले गेले़ याबाबत नागरिकांनी शहरातील वाढलेल्या टोळीयुद्धाबद्दल नाराजीही व्यक्तकेली आहे़

नाशिक : एका सराईत गुन्हेगाराची टोळक्याकडून हत्त्या होते काय आणि त्यामुळे पोलीस यंत्रणेबरोबरच सर्वसामान्य नागरिक वेठीस धरले जातात काय़ भीम पगारेच्या हत्त्येनंतर जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकानदार तसेच नागरिकांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना वेठीस धरले गेले़ याबाबत नागरिकांनी शहरातील वाढलेल्या टोळीयुद्धाबद्दल नाराजीही व्यक्तकेली आहे़शुक्रवारी रात्री मल्हारखाण येथील सराईत गुन्हेगार भीम पगारेची टोळक्याने निर्घृणपणे हत्त्या केली़ या हत्त्येनंतर त्यास जिल्हा रुग्णालयात आणले असता सुमारे पाचशे ते सहाशे नागरिकांचा जमाव जिल्हा रुग्णालयात ठाण मांडून होता़ या जमावाला किमान दर अर्धा तासाच्या अंतराने पोलिसांना बाहेर हुसकावेे लागत होते़ पोलीस आणि जमाव यांचा रात्रभर हा पाठशिवणीचा खेळ सुरू होता़जिल्हा रुग्णालयाबाहेरच्या गर्दीत शनिवारी सकाळी अजूनच भर पडली़ या ठिकाणी जमलेल्या जमावाने मयत भीम पगारेच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली़ एका पोलीस अधिकार्‍याने परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने कंट्रोलला फ ोन करून पोलिसांची जादा कुमक मागवून घेतली़ पोलिसांची जादा कुमक आल्यानंतर या जमावाला पिटाळणे पोलिसांना शक्य झाले़ दरम्यान, यावेळी जिल्हा रुग्णालयात येणारे रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक यांचेही हाल झाले़ तसेच जिल्हा रुग्णालयाच्या बाहेरील गर्दीतून वाट काढणेही काही वेळ जिकिरीचे झाले होते़भीम पगारेच्या काही समर्थकांनी मल्हारखाण परिसरातील दुकाने बंद केली होती, तर गोळे कॉलनी, अशोकस्तंभ, सीबीएस, एम़ जी़ रोड या ठिकाणी टोळक्यांनी बळजबरीने दुकानदारांना दुकाने बंद पाडण्यास भाग पाडले़ यामुळे या ठिकाणी येणार्‍या नागरिकांनी घडलेल्या घटनेच्या परिणामाबाबत नाराजी व्यक्त केली़ तसेच नाशकात सुरू झालेली टोळीयुद्धे व सामान्य नागरिकांना वेठीस धरले जात असल्याच्या प्रकाराबाबत पोलिसांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे काही नागरिकांनी सांगितले़फ ोटो:- १० पीएचएमए ८३ व ८४कायदा व सुव्यवस्थेसाठी मल्हारखाण परिसरात तैनात करण्यात आलेला प्रचंड पोलीस बंदोबस्त़फ ोटो:- १० पीएचएमए ६५ व ६६भीम पगारेच्या हत्त्येनंतर काही गुंडांनी दिलेल्या धमकीनंतर बंद करण्यात आलेली अशोकस्तंभावरील दुकाने़