शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

आजारी महिलेवर डॉक्टर, वॉर्डबॉयकडून बलात्कार

By admin | Updated: September 12, 2016 01:20 IST

डेंगूने आजारी असलेल्या महिलेवर (२१) येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि वॉर्डबॉयने गुरुवारी बलात्कार केल्याची घटना घडली.

अहमदाबाद : डेंगूने आजारी असलेल्या महिलेवर (२१) येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि वॉर्डबॉयने गुरुवारी बलात्कार केल्याची घटना घडली. मूळचा पाकिस्तानचा असलेला डॉक्टर राजेश चौहान आणि वॉर्डबॉय चंद्रकांत वणकर यांना गांधीनगर पोलिसांनी अटक केली.

बलात्काराचा प्रकार इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये (आयसीयु) घडला. या महिलेलेने अत्याचार झाल्याची तक्रार अदलाज पोलिसांकडे दिली होती. त्यानंतर, दोन दिवसांनी आरोपींना अटक झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेश चौहान हा मूळचा पाकिस्तानातील सिंध प्रांताचा रहिवासी. तो प्रदीर्घ काळच्या व्हिसावर येथे राहतो आहे.

बलात्काराच्या प्रथमदर्शनी पुराव्यांवरून चौहान व वणकर यांना अटक करण्यात आली. कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हॉस्पिटलमध्ये घेण्यात आलेल्या ओळखपरेड पीडित महिलेने त्या दोघांना ओळखले. पीडितेच्या गुप्तांगावर जखमांच्या खुणा आहेत. आम्ही तिची वैद्यकीय अवस्थेची तपासणी करून नमुने न्यायवैद्यक तपासासाठी पाठविले आहेत, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ही महिला बेशुद्ध असताना तिच्यावर दोनवेळा बलात्कार झाला, असे पोलिसांनी सांगितले.