शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

टीका करताना प्रधानमंत्री पदाचा मान राखावा; राहुल गांधी यांचे सोशल मिडिया टीमला धडे 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2017 1:33 PM

भाजप आणि मोदी यांच्यावर टीका करताना प्रधानमंत्री पदाचा मान राखला जावा अशा सूचना राहुल गांधी यांनी आज त्यांच्या सोशल मिडिया टीमशी संवाद साधताना केल्या.

बनासकांठा : भाजप आणि मोदी यांच्यावर टीका करताना प्रधानमंत्री पदाचा मान राखला जावा अशा सूचना राहुल गांधी यांनी आज त्यांच्या सोशल मिडिया टीमशी संवाद साधताना केल्या. ते सध्या गुजरात दौ-यावर आहेत. 

'आमच्या सत्तेच्या काळात नरेंद्र मोदी विरोधात असताना ते तत्कालीन प्रधानमंत्री यांच्यावर अपमानजनक टिपणी करत , त्या पदाचा अनादर होईल असे ते बोलत. मात्र, आम्ही प्रधानमंत्री पदाचा पूर्ण आदर करत चुकांवर बोट ठेवत आहोत' अशा शब्दात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. गुजरातच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी सोशल मीडिया टीमशी संवाद साधला. 

आम्हाला आमची मर्यादा ओलांडायची नाही जेव्हा सरकारच्या धोरणात उणीवा असतात तेव्हा आम्ही त्या उणीवा उघड करतो, अशा वेळी आम्ही केवळ भाजप व प्रधान्मात्री मोदी यांच्यावरच बोट ठेवत असतो. ते प्रधानमंत्री पदाचा अपमान करायचे मात्र आम्ही पंतप्रधानपदाचा अपमान करत नाही. हाच मोदी आणि आमच्यामधील फरक आहे. मोदी आमच्याबद्दल काहीही बोलले तरी आम्ही आमच्या मर्यादेतच राहून त्याला उत्तर देणार आहोत', असेही राहुल गांधी म्हणाले. यासोबतच त्यांनी भाजप व प्रधानमंत्री मोदी यांच्यावर टीका करताना सर्वांनी प्रधानमंत्री पदाचा आदर ठेऊन टीका करावी असा सल्ला त्यांच्या मिडिया टीमला दिला. 

 

सर्व ट्विट माझे असतात ‘आम्ही जे सत्य आहे, तेच बोलतो आणि गुजरातमध्ये विकास वेडा झाला आहे, हेच सत्य आहे,’ असे सांगत राहुल यांनी सर्व राजकीय ट्विट हे माझेच असतात असे सांगितले. आमच्याकडे सोशल मिडिया हाताळणारी एक टीम कार्यरत असून मी त्यांनावेळोवेळी सूचना करत असतो अशी माहिती यावेळी दिली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा