ॅहे वाचू नये

By Admin | Updated: March 3, 2016 01:57 IST2016-03-03T01:57:09+5:302016-03-03T01:57:09+5:30

१ ना.सी. फडके यांची अखेरचे बंड दौलत आणि इतर ग्रंथसंपदा आहे.

Do not read it | ॅहे वाचू नये

ॅहे वाचू नये

ना.सी. फडके यांची अखेरचे बंड दौलत आणि इतर ग्रंथसंपदा आहे.
२ विजयालक्ष्मी पंडित यांचे होली संगम हे पुस्तक आहे.
३ किनवट अभयारण्य यवतमाळ जिल्हात आहे.
४ राष्ट्रीय काजू संशोधन संस्था कर्नाटकातील पत्तूर येथे आहे.
५ भारतात हवामानाचे १५ विभाग पाडण्यात आलेले आहे.
६ नागरी स्थानीक संस्थांचा एक नवा प्रकार म्हणजे नगरपंचायत होय.
७ भारतात दुग्ध उत्पादनात क्रांती घडवून आणणारेद डॉ. वर्गीस कुरियन आहेत.
८ किमान तीन लाख लोकसंख्या असलेल्या शहरासाठी महानगरपालिका स्थापन करता येते.
९ पुणे ते सातारा दरम्यान खंबाटकी घाट आहे.
१० पाण्याखालून क्षेपणशास्त्र वाहून नेणारी पाणबुडी सिंधुशास्त्र आहे.
११ भारतीय बनावटीचे पहिले रडार राजेंद्र आहे.
१२ जमीनीवरुन हवेत मारा करणारे क्षेपणशास्त्र त्रिशुल व आकाश आहे.
१३ भारतातील प्रथम महिला महापौर अरुणा आसफ अली आहेत.
१४ जगाला चक्कर मारणारी पहिली भारतीय महिला उज्वला रॉय आहेत.
१५ युनोमध्ये नागरी पोलीस सल्लागारपद भूषविणारी पहिली भारतीय महिला किरण बेदी आहे.
१६ अमेरिकन बनावटीचे वैमानिकविरहीत विमान चकोर आहे.
१७ महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान पुरस्काराची सुरुवात १५ ऑगस्ट २००७ पासून सुरु झाली.
१८ नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टट्यिुट हरियाणातील कर्नाळा येथे आहे.
१९ आयसीएआर ही देशातील सर्वात मोठी कृषी संशोधन संस्था आहे.
२० इंडियन सोसायटी ऑफ ॲग्रोनॉमी दिल्ली येथे आहे.

Web Title: Do not read it