शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
5
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
6
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
7
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
8
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
9
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
11
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
12
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
13
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
14
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
15
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
16
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
17
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
18
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
19
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
20
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग-४ महेंद्रनगर - ५

By admin | Updated: January 23, 2015 01:03 IST

पाण्यासाठीच धावपळ अधिक - जेबानाज

पाण्यासाठीच धावपळ अधिक - जेबानाज

सर्वात मोठी समस्या ही पाण्याचीच आहे. जास्तीत जास्त पाणी कसे साठवून ठेवता येईल, यासाठी धावपळ होत असते. घरातील सर्वांचीच मदत घ्यावी लागते. पाण्यासाठी घरातील इतर लोकांचाही त्यात अधिक वेळ जातो. त्यामुळे नळाची लाईन तातडीने टाकण्यात यावी. तसेच रस्त्याचे डांबरीकरण करावे.

गडरलाईन टाकण्यात यावी - सलीमा परवीन
आमच्या वस्तीमध्ये गडर लाईन टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे मोठी अडचण होते. आजूबाजूला नाल्याचा परिसर असल्याने दुर्गंधीयुक्त वातावरण असते. आमच्या वस्तीला लागूनच असलेल्या वस्तीत मात्र नळ, गडर लाईन आहे. रस्तेही चांगले बनवण्यात आले. परंतु आमच्याच वस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.
निधीची कमतरता मुख्य समस्या

प्रभागात खूप समस्या आहेत. ही बाब खरी आहे. रस्ते, वीज, नळाची पाईपलाईन, गडर लाईन आदी कामांचे अनेक प्रस्ताव तयार करून महापालिकेकडे सादर केले. परंतु निधी नाही, असेच सांगितले जाते. झोन अधिकारी सुद्धा कामाबाबत उदासीन असतात. काम करण्याची खूप इच्छा असुनही निधीमुळे ते शक्य होत नाही. रस्ते, वीज, पाणी अशा एक ना अनेक समस्या आहेत. तरीही मिळणाऱ्या निधीतून शक्य तो विकास साधण्याचा प्रयत्न सुरु आहे.
मो. अस्लम खान
नगरसेवक