शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य पोस्ट कार्यालयात ग्राहकांची गैरसोय

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

येथील मुख्य पोस्ट कार्यालयात अनेक बचत योजनेबाबत ग्राहकांची गैरसोय होत आहे़

येथील मुख्य पोस्ट कार्यालयात अनेक बचत योजनेबाबत ग्राहकांची गैरसोय होत आहे़
नवीन खाते काढण्यासाठी व कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीसाठी पोस्ट मास्तर, नांदेड या नावे क्रॉस चेक स्वीकारले जात असे़ परंतु आता असे धनादेश स्वीकारले जात नाहीत़ त्यामुळे ग्राहकांची अडवणूक होत आहे़ तर दुसरीकडे उप पोस्ट कार्यालयात पोस्ट मास्तरच्या नावे दिलेले क्रॉस चेक स्वीकारले जातात़ किसान विकास पत्राची एकही विक्री अद्याप मुख्य पोस्ट कार्यालयातून झाली नाही़ त्यामुळे गुंतवणूकधारकांना गुंतवणूक करण्यास त्रास होत आहे़ या किसान विकास पत्राची विक्री उप पोास्ट कार्यालयात काही ठिकाणी सुरू आहे़ एनएससी, किसान विकास पत्र, मासिक प्राप्ती योजना यांची मुदतपुर्ती नंतर मिळणारी रक्कम परस्पर कोणत्याही पोस्टांच्या योजनेत करता येत असे़ पण आता २२ डिसेंबर २०१४ पासून ही सवलत मुख्य पोस्टात बंद केली आहे़ मुख्य पोस्टात एकही नवीन आरडी खाते उघडण्यात आले नाही़ तसेच नवीन बचत खाते पुस्तिका घेण्यासाठी आठ दिवसांचा विलंब लावला जात आहे़ यासंदर्भात ग्राहकांनी मुख्य पोस्ट कार्यालयात चौकशी केली असता त्यांना येथील कर्मचारी नवीन असल्याने संगणक वापरण्याचा पुरेसा अनुभव नसल्याचे कळाले़ त्यामुळे अल्पबचत गुंतवणूकदारांना त्रास होत असल्याची तक्रार ग्राहकांकडून होत आहे़ यासंदर्भात पोस्ट मास्तर, पोस्ट मास्तर जनरल यांनी दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे़