शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

जगाच्या संपर्कापासून दूर जाणार धीरेंद्र कृष्ण शास्त्री, ना कथा सांगणार, ना दरबार भरवणार! कुठे जाणार आणि काय करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 17:36 IST

त्यांच्या धामवरही नसतील, कथाही सांगणार नाहीत आणि दिव्य दरबारही भरवणार नाहीत. एवढेच नाही तर, ते मोबाईल, टीव्ही आणि मुलाखतींपासूनही पूर्णपणे दूर राहतील.


सनातन धर्माचा ध्वज फडकवणारे बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री आगामी एक महिना जगाच्या संपर्कापासून पूर्णपणे दूर जाणार आहेत. या काळात ते कुणाच्याही संपर्कात राहणार नाहीत. त्यांच्या धामवरही नसतील, कथाही सांगणार नाहीत आणि दिव्य दरबारही भरवणार नाहीत. एवढेच नाही तर, ते मोबाईल, टीव्ही आणि मुलाखतींपासूनही पूर्णपणे दूर राहतील.

कुठे जाणार आणि काय करणार?
धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे मे महिन्यात मध्य प्रदेश आणि बागेश्वर धाम सोडून उत्तराखंडमधील बद्रीनाथ धामच्या डोंगरांमध्ये जाणार आहेत. ते तेथे एकांतवासात राहून साधना करतील. या साधनेदरम्यान त्यांचा कुणाशीही संपर्क असणार नाही.

काय म्हणाले धिरेंद्र शास्त्री? -
या निर्णयासंदर्भात बोलताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, "गुरूंच्या आज्ञे प्रमाणे आपण एक महिन्यासाठी बद्रीनाथच्या डोंगरात तपश्चर्येसाठी जात आहोत. सध्या ज्या वळणावर आपण उभे आहोत, तेथे स्वतःला साधणे अत्यंत आवश्यक आहे. वाटेत भरकटवणारे अनेक प्रसंग येतात. अनेक जण भेटतात, अशा वेळी स्वतःचे तप महत्त्वाचे ठरते. त्यामुळे मोबाईल, टीव्ही, कथा आणि भेटीगाठी अशा सर्व गोष्टी बाजूला ठेऊन आपण २१ दिवसांच्या साधनेसाठी जात आहोत." एवढेच नाही तर, "तेथून जेव्हा परत येऊ, तेव्हा नवी ऊर्जा, नवे विचार आणि नव्या तयारीसह जनतेच्या सेवेसाठी पुन्हा सज्ज होऊ", असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dhirendra Krishna Shastri Retreats: No Katha, No Darbar, Solitary Sadhana!

Web Summary : Bageshwar Dham's Dhirendra Krishna Shastri is retreating for a month, disconnecting from the world. He will meditate in Badrinath, abstaining from कथा, दरबार, phone, and TV, seeking renewed energy to serve the public.
टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामMadhya Pradeshमध्य प्रदेश