शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

24 मार्चला पूर्वांचल उद्ध्वस्त करू, इसिसची उत्तर प्रदेशला धमकी

By admin | Updated: March 22, 2017 17:41 IST

उत्तर प्रदेश राज्याला इसिसच्या धमकीचं पत्र मिळालं आहे.

ऑनलाइन लोकमत लखनऊ, दि. 22 - उत्तर प्रदेश राज्याला इसिसच्या धमकीचं पत्र मिळालं आहे. या पत्रात 24 मार्चला पूर्वांचल (पूर्व उत्तर प्रदेश) उद्ध्वस्त करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 24 मार्चला तुम्ही पूर्वांचल म्हणजेच पूर्व उत्तर प्रदेशला वाचवू शकत असल्यास जरूर वाचवा, असंही या पत्रात लिहिलं आहे.या पत्रावर पाकिस्तान जिंदाबाद असंही लिहिण्यात आलं आहे. या पत्रानंतर उत्तर प्रदेशमधलं पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असून, पोलीस या प्रकरणाच्या चौकशीला लागले आहेत. वाराणसीचे एसपी आशिष तिवारी यांनी सांगितलं की, गेल्या रात्री आम्हाला इसिसचं धमकीचं पत्र मिळालं आहे. आम्हाला मिर्जा मुराद या परिसरातून 5 ते 6 पत्र प्राप्त झाली आहेत. या प्रकरणाचा आम्ही तपास करत आहोत. या पत्रात सर्वात वर लिहिलं आहे, इसिस, पाकिस्तान जिंदाबाद !, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरियाचा (इसिस) संशयित दहशतवादी सैफुल्लाला कारवाईत एका घरात ठार करण्यात आलं होतं. पोलिसांसोबत सैफुल्लाच्या झालेल्या चकमकीत तो मारला गेला. भोपाळ-उज्जैन पॅसेंजर रेल्वेत झालेल्या बॉम्बस्फोटाशी त्याचा संबंध असल्याचे पोलिसांचे म्हणणे होतं. त्याच पार्श्वभूमीवर हे पत्र मिळाल्यानं उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.