डॉक्टरची विभागीय चौकशी

By Admin | Updated: September 18, 2014 01:02 IST2014-09-18T01:02:11+5:302014-09-18T01:02:11+5:30

प्राथमिक अहवाल राजावाडी रुग्णालयाने उपनगरीय सर्वसाधारण रुग्णालयाचे प्रमुख डॉ. वाडिवाला यांच्याकडे दिला आहे. प्राथमिक अहवालानंतर डॉ. जाधव यांची विभागीय चौकशी केली जावी, असा निर्णय घेण्यात आला आहे.

Departmental inquiry of the doctor | डॉक्टरची विभागीय चौकशी

डॉक्टरची विभागीय चौकशी

Web Title: Departmental inquiry of the doctor