निधन - जोड

By Admin | Updated: February 18, 2015 00:12 IST2015-02-18T00:12:59+5:302015-02-18T00:12:59+5:30

रमेश कळमकर

Demise - attachment | निधन - जोड

निधन - जोड

ेश कळमकर
महाल येथील रमेश भीमराव कळमकर (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चंद्रभान झाडे
विनोबाभावेनगर येथील चंद्रभान पंढरी झाडे (६५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कमला कटारे
खाटिकपुरा येथील कमला नारायण कटारे (७०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शेवंता बागडे
बोरगाव येथील शेवंता रामजीत बागडे (९५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
निकलेस नरवाडे
मानकापूर येथील निकलेस रामराव नरवाडे (२४) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कमला लपालकर
रवींद्रनगर येथील कमला रामचंद्र लपालकर (९९) यांचे निधन झाले. त्यांच्यावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
छाया मोघे
त्रिशरणनगर, खामला येथील छाया विराग मोघे (५१) यांचे निधन झाले. त्यांच्यावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कला निमजे
चंद्रभागानगर, तांडापेठ येथील रहिवासी कला लक्ष्मण निमजे (७५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कुसुम बडगे
बारसेनगर येथील कुसुम लक्ष्मण बडगे (६८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Demise - attachment