शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत बिछान्यात सापडला महिलेचा मृतदेह, पती फरार; ५ वर्षांपूर्वी झाले होते लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 13:31 IST

दिल्लीत एका घरात बेडमध्ये एका विवाहितेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

Delhi Crime:दिल्लीत बिंदापूर परिसरात हादरवणारी घटना समोर आली आहे. बिंदापूरमध्ये पतीने पत्नीचा खून करून मृतदेह बेडमध्ये लपवून ठेवला आणि घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले, त्यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

दीपा (२४) असे मृत महिलेचे नाव असून ती डाबरीच्या जानकीपुरी भागातील रहिवासी आहे. सुमारे पाच वर्षांपूर्वी तिचे लग्न कॅब चालक धनराजसोबत झाले होते. या दाम्पत्याला दोन वर्षांची मुलगीही आहे. ज्योती ती पतीसोबत भाड्याच्या घरात राहत होती. महिलेच्या पतीनेच हा गुन्हा केल्याचा संशय आहे. सध्या आरोपी पती धनराज फरार आहे.

३ जानेवारी रोजी डाबरी पोलीस ठाण्यात महिलेचा खून झाल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दीपाच्या खोलीला बाहेरून कुलूप होते. यानंतर पोलिसांनी कुलूप तोडून बेडच्या आतून मृतदेह बाहेर काढला. दीपाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याचे सांगण्यात येत आहे. महिलेच्या पतीने तिचा खून करून मृतदेह बेडरूममध्ये लपवून ठेवला आणि घटनास्थळावरून पळ काढल्याचा पोलिसांना संशय आहे.

महिलेचे वडील अशोक चौहान यांच्या तक्रारीवरून तिच्या पतीविरुद्ध भादंवि कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक चौहान यांनी पोलिसांत सांगितले की, २९ डिसेंबरला आपले मुलीशी बोलणे झाले होते. तेव्हापासून तिचा फोन बंद आहे.  संशय आल्याने मी आपल्या मुलीच्या घरी जाऊन पाहिले तेव्हा घरातून दुर्गंधी येत होती. याची माहिती पोलिसांना दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बेड उघडले असता आत मुलीचा मृतदेह आढळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कौटुंबिक वादातून ही घटना घडली आहे. मात्र, या घटनेमागचे कोणतेही ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनेच्या वेळी आरोपी आणि महिला घरात एकटेच होते. त्यांची मुलगी तिच्या माहेरच्या घरी होती. यावेळी त्यांच्यात भांडण झाल्याचा संशय असून या हाणामारीदरम्यान आरोपीने दीपाची हत्या करून तिचा मृतदेह पलंगावर टाकून घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीम तैनात केली आहे.

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस