शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद
2
पुश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
3
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
4
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
5
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
6
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
7
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
8
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
9
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
10
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
11
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
12
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
13
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
14
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
15
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
16
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
17
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
18
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
19
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
20
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By admin | Updated: December 18, 2014 22:39 IST

पृथ्वीराज डोंगरे

पृथ्वीराज डोंगरे
दाभा येथील रहिवासी डॉ. पृथ्वीराज डोंगरे (७३) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कौशल्याबाई चिमणकर
फोटो - स्कॅन
इंदोरा पोलीस चौकी, कामठी रोड येथील रहिवासी कौशल्याबाई श्यामराव चिमणकर (८२) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी ११ वाजता वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.
नारायण व्यास
रघुजीनगर येथील रहिवासी नारायण आनंदराव व्यास (८६) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मनाराम खोब्रागडे
फोटो - स्कॅन
साईकृपा सोसायटी, नरेंद्रनगर येथील रहिवासी मनाराम गणुजी खोब्रागडे (८७) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात चार मुले, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
मुकुंदराव खेळकर
फोटो - स्कॅन
पुष्पांजली अपार्टमेंट, रेशीमबाग येथील रहिवासी मुकुंदराव खेळकर (८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्यापश्चात तीन मुले, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
नलिनी पोहनकर
दत्तनगर, हनुमान मंदिर, बेसा, घोगली येथील रहिवासी नलिनी पोहनकर (८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गणेश भिष्णूरकर
फोटो - स्कॅन
श्रीरामनगर, पावनभूमी येथील रहिवासी डॉ. गणेश प्रभाकरराव भिष्णूरकर (६०) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी ११ वाजता सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.