शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By admin | Updated: March 1, 2016 01:12 IST

निधन वार्ता

निधन वार्ता

विमलाबाई चव्हाण
जुनी मंगळवारी येथील विमलाबाई रामलाल चव्हाण (५५) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

बाबूराव टाकळीकर
बिनाकी ले-आऊट येथील बाबूराव गोविंदराव टाकळीकर (६९) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वसंत पात्रीकर
महाल येथील वसंत शंकरराव पात्रीकर (८३) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नितीक्षा हुमणे
नेताजीनगर येथील नितीक्षा अनिल हुमणे (४) हिचे निधन झाले. तिच्यावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

धनीराम काळे
जरीपटका येथील धनीराम आनंदराव काळे (७०) यांचे निधन झाले. नारा येथील घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रंजिता शेंडे
समतानगर येथील रंजिता अशोक शेंडे (३०) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार झाले.

रमेश मरसकोल्हे
कस्तुरबानगर येथील रमेश झिन्नू मरसकोल्हे (५०) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

देवेंद्र बोरकर
कस्तुरबानगर येथील देवेंद्र प्रेमदास बोरकर (४१) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ताराबाई गुल्हाने
आर्यनगर येथील ताराबाई सदाशिव गुल्हाने (५७) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

भुवन शाहू
विजयनगर येथील भुवन झग्गर शाहू (६४) यांचे निधन झाले. शांतीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुकेश चेतवानी
खामला सिंधी कॉलनी येथील मुकेश हरगुणदास चेतवानी (२८) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कमलाबाई देशपांडे
सौभाग्यनगर येथील कमलाबाई दिगांबर देशपांडे (८०) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मीनाक्षी आष्टीकर
शिवशक्तीनगर येथील मीनाक्षी मारोतराव आष्टीकर (६५) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

धनंजय पेशकर
शाहूनगर येथील धनंजय लक्ष्मीकांत पेशकर (४०) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रकाश मुळे
आकाशनगर येथील प्रकाश तुकाराम मुळे (५८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शकुंतला देवगडे
आशीर्वादनगर येथील शकुंतला शिवशंकर देवगडे (७५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.