शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By admin | Updated: February 6, 2015 01:17 IST

मधुकर तुंबडे

मधुकर तुंबडे
फोटो - स्कॅन
बालाजीनगर येथील रहिवासी मधुकर भाऊराव तुंबडे (७७) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून मोक्षधाम घाटावर जाईल. त्यांच्यापश्चात पत्नी, २ मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
लक्ष्मी महाले
नाईक रोड, महाल येथील रहिवासी लक्ष्मी नारायण महाले (९१) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यशवंत माकोडे
फोटो - एच : डेली : ०५ पीएचओ १८
गोपालनगर येथील रहिवासी यशवंत कृष्णराव माकोडे (४५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंजनाबाई शेंद्रे
फोटो - स्कॅन
बुद्धनगर येथील अंजनाबाई कृष्णाजी शेंद्रे यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लक्ष्मण शिवरकर
फोटो - स्कॅन
उत्कर्ष अनुराधा, सिव्हिल लाईन येथील डॉ. लक्ष्मण मारोतराव शिवरकर (६६) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी १० वाजता मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.
मधुकर अतकरे
अंबिकानगर येथील मधुकर वासुदेव अतकरे (५२) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गोकुलप्रसाद अग्रवाल
सूर्यनगर येथील रहिवासी गोकुलप्रसाद अग्रवाल (७७) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, ३ मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
संजीवकुमार श्रीवास्तव
फोटो - स्कॅन
शिवम् प्रगती हाऊसिंग सोसा., शंकरनगर येथील रहिवासी डॉ. संजीवकुमार श्रीवास्तव यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कविता तानोडे
फोटो - भूषण लॉगीनमध्ये
गेडाम लेआऊट, डिगडोह येथील रहिवासी कविता श्रीकृष्ण तानोडे (३५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर डिगडोह स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
लीला मोहने
तीनखेडे लेआऊट येथील लीला पांडुरंग मोहने (६२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रमिला बालपांडे
न्यू ओमनगर येथील रहिवासी प्रमिला सदाशिव बालपांडे (५२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुरेश नवघरे
धन्वंतरीनगर येथील सुरेश भगवंत नवघरे (५८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कांता भारती
नंदनवन येथील कांता लक्ष्मीनारायण भारती (७५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.