अिभयांित्रकीच्या सहा िवद्याथ्यार्ंचा रस्ता अपघातात मृत्यू

By Admin | Updated: January 2, 2015 00:20 IST2015-01-02T00:20:51+5:302015-01-02T00:20:51+5:30

कोल्लम : नववषार्चा आनंद साजरा करून परत येत असलेल्या अिभयांित्रकीच्या सहा िवद्याथ्यार्ंचा गुरुवारी पहाटे रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची घटना केरळच्या िथरुवनंतपुरम िजल्‘ातील छत्तानूर येथे घडली.

Death of six students of roadmap in road accident | अिभयांित्रकीच्या सहा िवद्याथ्यार्ंचा रस्ता अपघातात मृत्यू

अिभयांित्रकीच्या सहा िवद्याथ्यार्ंचा रस्ता अपघातात मृत्यू

ल्लम : नववषार्चा आनंद साजरा करून परत येत असलेल्या अिभयांित्रकीच्या सहा िवद्याथ्यार्ंचा गुरुवारी पहाटे रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची घटना केरळच्या िथरुवनंतपुरम िजल्ह्यातील छत्तानूर येथे घडली.
हे िवद्याथीर् नववषर् साजरे करण्यासाठी वरकाला बीच िरसोटर्वर गेले होते. ते पहाटे पाटीर् आटोपून महािवद्यालयाच्या कॅम्पसकडे परत येत असताना त्यांची कार समोरून येत असलेल्या एलपीजी टँकरवर आदळली. या अपघातात सहा िवद्याथीर् जागीच ठार झाले तर एक िवद्याथीर् गंभीर जखमी झाला. नंतर त्याचा रुग्णालयाच्या वाटेवर मृत्यू झाला, असे पोिलसांनी सांिगतले. हे सवर् एका खासगी अिभयांित्रकी महािवद्यालयातील बी. ई. तृतीय वषार्चे िवद्याथीर् होते.
टँकरच्या धडकेमुळे कारचा पार चेंदामेंदा झाला होता आिण मृतदेह कारमध्ये अडकले होते. पोिलसांनी स्थािनक गावकर्‍यांच्या मदतीने मृतदेह कारमधून बाहेर काढले. अिजत प्रकाश, सईद इंझमाम, अरुण बाबू, िशजो जॉजर् जॉन, आिदरशाह आिण िनक्सन अशी मृतांची नावे आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Death of six students of roadmap in road accident