निधन वार्ता : दत्तात्रय बोर्‍हाडे

By Admin | Updated: April 4, 2015 01:54 IST2015-04-04T01:54:59+5:302015-04-04T01:54:59+5:30

तळेघर : गोहे बु. येथील नाभिक समाजातील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय बाबजी बोर्‍हाडे (वय ७५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते अनंता बोर्‍हाडे व अशोक बोर्‍हाडे यांचे ते वडील होत.

Death: Dattatray Borhade | निधन वार्ता : दत्तात्रय बोर्‍हाडे

निधन वार्ता : दत्तात्रय बोर्‍हाडे

ेघर : गोहे बु. येथील नाभिक समाजातील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय बाबजी बोर्‍हाडे (वय ७५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते अनंता बोर्‍हाडे व अशोक बोर्‍हाडे यांचे ते वडील होत.

फोटो ओळ : दत्तात्रय बोर्‍हाडे

Web Title: Death: Dattatray Borhade