शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

अंध मुलांकडून दहिहंडीत फुलांचा वर्षाव

By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST

पुणे: राज्यात सध्या दुष्काळ निर्माण होण्याची चिन्हे आहेत. पावसाअभावी पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर दहिहंडीमध्ये पाण्याऐवजी फुलांचा वापर करणे कौतुकास्पद आहे. मला दहीहंडी उत्सवासाठी मुंबई आणि ठाण्यातून अनेक आमंत्रणे आली होती. पण अंध मुलांचा विधायक दहीहंडीचा उपक्रम आवडल्याने, या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष ...


पुणे: राज्यात सध्या दुष्काळ निर्माण होण्याची चिन्हे आहेत. पावसाअभावी पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर दहिहंडीमध्ये पाण्याऐवजी फुलांचा वापर करणे कौतुकास्पद आहे. मला दहीहंडी उत्सवासाठी मुंबई आणि ठाण्यातून अनेक आमंत्रणे आली होती. पण अंध मुलांचा विधायक दहीहंडीचा उपक्रम आवडल्याने, या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी केले.
राज्यातील दुष्काळाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन अंध मुलांनी पाण्याऐवजी फुलांच्या वर्षावात दहिहंडी फोडून नवा आदर्श निर्माण केला. या विधायक उपक्रमाची पोचपावती म्हणून अंध मुलांच्या संस्थेला भाजपचे रणजित चव्हाण आणि मोरेश्वर बालगुडे यांनी एक लाख रूपयांचे बक्षिस दिले. यावेळी दानवे बोलत होते.
पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजासह सामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने महापालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी भाजपाचे रणजित चव्हाण आणि मोरेश्वर बालगुडे यांनी कोरेगाव पार्कमधील अंध शाळेत विधायक दहीहंडी साजरी केली. यावेळी फुलांच्या वर्षाव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी भाजापाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे,खासदार अमर साबळे, ़ख़ासदार संजय पाटील,पोलिस उपायुक्त पी.आर.पाटील, आमदार योगेश टिळेकर, आमदार जगदिश मुळीक, मुरली मोहोळ, रवि अन्नापुरम, शिवम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. अभय नवलडे यांनी सूत्रसंचालन केले. हर्षल जगताप, निलेश तापकीर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केलेे.
फोटो: कोरेगाव पार्कमध्ये अंध मुलांनी विधायक दहीहंडी फोडली.
फोट : प्रज्ञा लॉगिनला ०७दहिहंडी
------------------------------------