शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

राेजगारनिर्मितीचे चक्रही गतिमान; डिसेंबरमध्ये ४४ टक्के नवे सदस्य वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 01:10 IST

ईपीएफओची आकडेवारी; डिसेंबरमध्ये ४४ टक्के नवे सदस्य वाढले

नवी दिल्ली : काेराेना महामारीमुळे बेराेजगारीचेही माेठे संकट निर्माण झाले हाेते. मात्र, त्याबाबत एक दिलासादायक बातमी आहे. अर्थव्यवस्थेची चाके सुरू हाेतानाच राेजगारनिर्मितीचेही चक्र गतिमान झाल्याचे दिसून येत आहे.  नुकतेच प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार ‘ईपीएफओ’च्या नव्या सभासदांच्या संख्येत डिसेंबरमध्ये ४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. डिसेंबरमध्ये एकूण १२.५४ नवे सदस्य ‘ईपीएफओ’मध्ये जाेडले गेले आहेत. 

उपलब्ध आकडेवारीनुसार, ‘ईपीएफओ’ने नाेव्हेंबरमध्ये ६.४१ नवे सदस्य नाेंदविले हाेते. त्यात डिसेंबरमध्ये माेठी वाढ झाली आहे, तसेच डिसेंबर २०१९च्या तुलनेतही २४ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे काेराेनापूर्व परिस्थिती परत येत असल्याचे हे संकेत असल्याचे कामगार मंत्रालयाने म्हटले आहे. हरयाणा, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांचा यात सर्वाधिक वाटा आहे. 

मावळत्या आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत ५३.७० लाख नवे सदस्य नाेंदविण्यात आले, तर ऑक्टाेबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीत दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत २२ टक्के वाढ झाली. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर  भारत याेजना, पंतप्रधान गरीब कल्याण याेजना, तसेच  पंतप्रधान राेजगार प्राेत्साहन याेजना यासारख्या पुढाकारांमुळे ही वाढ झाल्याचे कामगार मंत्रालयाचे म्हणणे आहे. 

नोकरीवर लागले परतू

डिसेंबर २०२० मध्ये ८.०४ लाख नवे सदस्य झाले, तर ४.५ लाख सदस्य पुन्हा सामील झाले. या सदस्यांनी नाेकरी बदलली, तसेच निधी न काढता नव्या संस्थेच्या ईपीएफ खात्यात वळविला, तसेच अनेक सदस्य नाेकरीवर परतू लागल्याचेही  हे संकेत आहेत. नव्या सदस्यांमध्ये १.८३ लाख महिला आहेत. डिसेंबर महिन्यात झालेली वाढ ही लक्षणीय आहे.

नवे सदस्य  

एप्रिल ते डिसेंबर- ५३.७० लाख डिसेंबर- १२.५४ लाखनाेव्हेंबर- ६.४१ लाखडिसेंबरचे चित्रनवे सदस्य - ८.०४ लाखपुन्हा सहभागी- ४.५ लाखनव्या महिला सदस्य- १.८३ लाख

टॅग्स :IndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार