शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

ोन करा सायबर-प्रुफ

By admin | Updated: February 17, 2016 00:24 IST

तुमचा स्मार्ट फोन केवळ संपर्क साधण्यापुरता मर्यादित राहीलेला नाही. तर त्यात बॅंकेच्या व्यवहाराचा तपशील एटीएमचा नंबर, खासगी मेल, मॅसेज व छायाचित्र असतात. याव्यतिरीक्त इतरही अनेक महत्त्वाची माहिती तुमच्या स्मार्टफोनशी संलग्नीत असते. मात्र मोकाट सुटलेले सायबर गुन्हेगार एका क्लिकवर ही सर्व माहिती चोरू शकतात. तेव्हा सायबर क्राइमपासून स्वत:च्या फोनला सुरक्षित ठेवण्यासाठी नेमके काय करायला हवे, ते जाणून घेऊया...

तुमचा स्मार्ट फोन केवळ संपर्क साधण्यापुरता मर्यादित राहीलेला नाही. तर त्यात बॅंकेच्या व्यवहाराचा तपशील एटीएमचा नंबर, खासगी मेल, मॅसेज व छायाचित्र असतात. याव्यतिरीक्त इतरही अनेक महत्त्वाची माहिती तुमच्या स्मार्टफोनशी संलग्नीत असते. मात्र मोकाट सुटलेले सायबर गुन्हेगार एका क्लिकवर ही सर्व माहिती चोरू शकतात. तेव्हा सायबर क्राइमपासून स्वत:च्या फोनला सुरक्षित ठेवण्यासाठी नेमके काय करायला हवे, ते जाणून घेऊया...
फोन कायम पासवर्ड लॉक करून ठेवणे गरजेचे आहे. असे करण्यास जर तुम्ही आळस केलात तर मात्र तुमच्या फोनला शंभर टक्के धोका निर्माण होऊ शकतो.फोन कायम कंपनीच्या अधिकृत साइटवरूनच खरेदी करावा. कारण अशा ठिकाणांहून घेतलेल्या फोनमध्ये सायबर क्राइमला प्रतिबंध घालणारे ॲप्स अंतर्भूत असतात. ऑनलाईन खरेदीमध्ये धोका संभवतो. फोनमध्ये असंख्य मोफत ॲप्स भूरळ घालत असतात. मात्र कुठलेही ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी नीट तपासून घ्यावे. अन्यथा एखादया बनावट ॲप्स तुमचा पासवर्ड मिळवण्यात यशस्वी झाला तर सर्व खासगी माहिती उघड होऊ शकते.