शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 05:18 IST

‘ब्रेकथ्रू सायन्स सोसायटी’ या देशातील शास्त्रज्ञांच्या गटाने सध्या लडाख पोलिसांच्या ताब्यात असलेले पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या अटकेचा निषेध करून त्यांच्या सुटकेची मागणी केली.

लेह : लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा आणि राज्यघटनेच्या सहाव्या परिशिष्टात समावेश करण्याच्या मागणीसाठी गेल्या बुधवारी बंददरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर लेहमध्ये लागू करण्यात आलेली संचारबंदी सलग पाचव्या दिवशी कायम होती. प्रदेशात इतरत्र जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. सुरक्षा दलांनी रस्त्यांवर संचलन केले. 

हिंसाचारप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या ५० हून अधिक गुन्ह्यांमध्ये काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचा समावेश आहे. 

‘ब्रेकथ्रू सायन्स सोसायटी’ या देशातील शास्त्रज्ञांच्या गटाने सध्या लडाख पोलिसांच्या ताब्यात असलेले पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या अटकेचा निषेध करून त्यांच्या सुटकेची मागणी केली. वांगचूक यांनी मार्च २०२४ मध्ये केलेले २१ दिवसांचे उपोषण आणि पर्यावरण बदलाकडे लक्ष वेधण्यासाठी लेह ते दिल्लीपर्यंत केलेली पदयात्रा याचा दाखला या शास्त्रज्ञांच्या गटाने दिला आहे. देशभरातून वांगचूक यांच्या सुटकेची मागणी होती आहे.

‘लडाखच्या संस्कृतीवर हल्ला’

लडाखची जनता, संस्कृती आणि परंपरांवर भाजप, संघाच्या वतीने हल्ले केले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी केला.केंद्रशासित प्रदेशाचा राज्यघटनेच्या सहाव्या परिशिष्टात समावेश करण्याच्या मागणीचेही त्यांनी समर्थन केले. लडाखचे लोक हक्क मागताना भाजपने चार युवकांचा जीव घेत पर्यावरणवादी नेते वांगचूक यांना तुरुंगात डांबून उत्तर दिल्याचे राहुल म्हणाले.

पत्नी म्हणाली, पाकशी संबंध शक्यच नाहीत

सोनम वांगचूक यांच्यावर पाकिस्तानशी संबंध असल्याचे तसेच आर्थिक अनियमततेसंबंधी करण्यात आलेले आरोप त्यांची पत्नी गितांजली अंगमो यांनी फेटाळले आहेत. वांगचूक गांधीवादी मार्गाने निदर्शने करीत होते. परंतु, सीआरपीएफच्या कारवाईमुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे त्या म्हणाल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Leh Under Curfew, Demands Rise for Sonam Wangchuk's Release

Web Summary : Leh remains under curfew for the fifth day after protests. Sonam Wangchuk's arrest sparks nationwide outrage. Rahul Gandhi accuses BJP of attacking Ladakh's culture. Wangchuk's wife denies allegations of Pakistan links.
टॅग्स :ladakhलडाख