शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 13:02 IST

नितीन त्याचे काका समय सिंह आणि बलराम यांच्यासोबत एका भाड्याच्या खोलीत राहत होता. याच काळात काका समय सिंहसोबत त्याची जवळीक वाढली आणि त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.

प्रेमात माणूस काहीही करायला तयार होतो. जयपूरमध्ये एका २८ वर्षीय तरुणाने अशाच काही कारणामुळे आत्महत्या केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, जेव्हा मृताच्या भावाला २३ पानांची सुसाईड नोट मिळाली, तेव्हा या प्रकरणात एक अनपेक्षित ट्विस्ट तेव्हा आला. या नोटमध्ये मृताने त्याच्या काकासोबत असलेल्या प्रेमसंबंधांचा आणि शारीरिक संबंधांचा उल्लेख केला आहे. या नोटनंतर मृताच्या भावाने त्याच्या काका आणि आणखी एका व्यक्तीविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

जयपूरमध्ये प्रेमसंबंधातून तरुणाची आत्महत्यादौसा येथील रहिवासी असलेला २८ वर्षीय नितीन जयपूरच्या जालुपुरा भागात नोकरीच्या शोधात आला होता. त्याला एका सिक्युरिट कंपनीत नोकरी मिळाली आणि तो त्याचे काका समय सिंह आणि बलराम यांच्यासोबत एका भाड्याच्या खोलीत राहत होता. याच काळात नितीन आणि त्याचे काका समय सिंह यांच्यात जवळीक वाढली आणि त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.

गेल्या काही दिवसांपासून नितीन मानसिक तणावात होता. १५ मे रोजी त्याची तब्येत अचानक बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेला आत्महत्या म्हटले आहे. नितीनच्या कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह दौसा येथे नेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.

२३ पानांची सुसाईड नोट आणि धक्कादायक खुलासेनितीनच्या मृत्यूनंतर १० दिवसांनी, म्हणजेच २५ मे रोजी, त्याचा भाऊ जयपूरला नितीनच्या खोलीत सामान घेण्यासाठी आला. कपाटातून सामान काढत असताना त्याला २३ पानांची एक सुसाईड नोट सापडली. या नोटने संपूर्ण प्रकरणाला नवीन वळण दिले.

या सुसाईड नोटमध्ये नितीनने त्याच्या काका समय सिंहबद्दल धक्कादायक गोष्टी लिहिल्या होत्या. त्यात त्याने म्हटले होते, "काका, मी तुमच्यावर प्रेम करतो, मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. तुम्ही माझ्या शरीराच्या प्रत्येक कणाकणात आहात, प्रेम फक्त एकदाच होते, मग ते मुलीवर असो वा मुलावर..." नितीनने देवी लक्ष्मीला प्रार्थना केली होती की, तिने काका समय सिंहवर नेहमी प्रसन्न राहावं आणि त्याला समृद्ध करावं.

काका आणि मित्रावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोपही सुसाईड नोट मिळाल्यानंतर नितीनच्या भावाने समय सिंह आणि बलराम सिंह या दोघांविरुद्ध नितीनला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. समय सिंह आणि बलराम सिंह यांनी नितीनच्या निरागसतेचा फायदा घेतला आणि त्याच्याशी अनैतिक कृत्य केले, ज्यामुळे नितीनने तणावात येऊन आत्महत्या केली, असा आरोप त्याच्या भावाने केला आहे.

पोलिसांनी म्हटले की, सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सुसाईड नोट नितीननेच लिहिली आहे का, याची खात्री केली जात आहे आणि या प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू